• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सीईओ उपेंद्र तामोरे यांची अवघ्या ५८ दिवसांत बदली; कारकीर्द ठरली वादग्रस्त

admin by admin
August 2, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सीईओ उपेंद्र तामोरे  यांची अवघ्या ५८ दिवसांत बदली; कारकीर्द ठरली वादग्रस्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) उपेंद्र तामोरे यांची केवळ दोन महिन्यांच्या आतच बदली झाली आहे. यामुळे मंदिराचे सीईओ पद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे. तामोरे यांची अवघ्या ५८ दिवसांची कारकीर्द चांगलीच वादग्रस्त ठरल्याची चर्चा आहे.

उपेंद्र तामोरे यांनी गेल्या २ जून रोजी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. आता त्यांची बदली पदोन्नतीने झाली असून, त्यांच्यावर ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग जात पडताळणी समिती’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

का ठरली कारकीर्द वादग्रस्त?

सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारताच तामोरे यांनी दर्शन रांगेतील भेदभाव संपवण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यांनी ‘सशुल्क दर्शन’ आणि ‘धर्मदर्शन’ रांगेचे एकत्रीकरण केले होते. मात्र, या निर्णयाचा उलटा परिणाम झाला. रांगांच्या एकत्रीकरणामुळे धर्म दर्शन रांगेतील भाविकांना दर्शनासाठी अधिक वेळ लागू लागला. त्यामुळे या निर्णयाला भाविकांकडून विरोध झाला. दर्शन रांगेत भाविकांमध्ये अनेकदा वादावादीच्या घटनाही घडल्या. याच कारणामुळे तामोर यांची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर आश्चर्य

तामोर यांच्या नियुक्तीमुळे तुळजाभवानी मंदिर संस्थानला पहिल्यांदाच ‘अप्पर जिल्हाधिकारी’ दर्जाचा अधिकारी मिळाला होता. राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही नियुक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात होती. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच त्यांची अचानक बदली झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Previous Post

बार्शी-बोरफळ रस्त्याचा चिखल, लाडक्या कंत्राटदाराची पाठराखण अन् साहेबांचे ‘पाहणीचे नाटक’!

Next Post

धाराशिव: देशपांडे स्टँड ते नेहरू चौक रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिक आक्रमक; गुत्तेदारावर कारवाईची मागणी

Next Post
धाराशिव: देशपांडे स्टँड ते नेहरू चौक रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिक आक्रमक; गुत्तेदारावर कारवाईची मागणी

धाराशिव: देशपांडे स्टँड ते नेहरू चौक रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिक आक्रमक; गुत्तेदारावर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!