• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, February 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पानगावमध्ये पोलिसांवर दगडफेक , दोन पोलीस जखमी

admin by admin
March 14, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
852
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : गुन्हेशाखेचे पोलीस पथक दि. 13.03.2024 रोजी 12.30 वा. सु. रॉयल हॉटेल कळंब रोड समोर पानगाव वस्ती येथे पोलीस ठाणे येरमाळा गुरनं 12/2023 कलम 395, 506 मधील पाहीजे आरोपीस दशरथ नारायण पवार, डिगंबर नारायण पवार, सुनिता भारत चव्हाण, सारिका दशरथ पवार, रेश्मा दशरथ पवार यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता नमुद आरोपी दशरथ नारायण पवार, डिगंबर नारायण पवार, सुनिता भारत चव्हाण, सारिका दशरथ पवार, रेश्मा दशरथ पवार व इतर 10 ते 15 या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून मोठमोठण्याने आरडाओरड करुन रोड आडवून पोलीस पथकावर दगड फेक केली ज्यामध्ये एखाद्याचा जीव जावू शकतो हे माहित असताना देखील दगड फेक करुन पोलीस पथकातील अधिकारी व अमंलदार यांना जखमी करुन शिवीगाळ व धक्काबुक्की करुन शासकीय कामकाज करण्याकरीता अडथळा निर्माण केला. यावरुन गुन्हेशाखेचे पोलीस अंमलदार- बबन जाधवर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 308, 353, 224, 225, 294, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह राष्ट्रीय महामार्ग कायदा कलम 8(ब) सह 135 मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी :आरोपी नामे-1)महेश भिमराव गायकवाड व इतर तीन अनोळखी इसम सर्व रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 13.03.2024 रोजी 02.30 वा. सु. सुरतगाव येथे फिर्यादी नामे- नानसाहेब नारायण गुंड, वय 53 वर्षे, रा. सुरतगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे घरात घुसून नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या हातावर तलवारीने मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचे पत्नीस लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नानासाहेब गुंड यांनी दि.13.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 307,452, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर :आरोपी नामे-1)अनिता उर्फ राधा धर्मराज पवार, 2) धर्मराज ऋतु पवार, 3) आप्पासाहेब बलभिम पवार सर्व रा. खंडाळा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 04.03.2024 रोजी 18.00 वा. सु. खंडाळा ता. तुळजापूर जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे- बबुराव नारायाण भड, वय 32 वर्षे, रा. खंडाळा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, लोखंडी फुकारीने उजव्या पायाच्या नडगीवर मारुन फ्रॅक्चर केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी बाबुराव भड यांनी दि.13.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 326, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी :आरोपी नामे-1)महेश गायकवाड, अनोळखी दोन इसम रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.12.03.2024 रोजी 19.22 वा. सु. तामलवाउी टोलनाक्या जवळील वजन काट्याच्या बाजूला फिर्यादी नामे- आण्णासाहेब बब्रुवान गुंड, वय 53 वर्षे, रा. सुरतगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मित्र बालाजी शेषेराव पवार हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तुझ्या मुलाचे तलवारीने तुकडे करुन तुझे घरासमोर टाकून देतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी आण्णासाहेब गुंड यांनी दि.13.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

 

 

 

Previous Post

परंडा आणि उमरगा येथे हाणामारी

Next Post

धाराशिव आणि तुळजापुरात अपघात, दोन ठार

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव आणि तुळजापुरात अपघात, दोन ठार

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नाही, खर्च मात्र तिप्पट झाला’; कैलास पाटलांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

February 1, 2026
भूम – परंड्यात राणा पाटलांचे ‘पॉलिटिक्स’; युतीधर्म बासनात गुंडाळून तानाजी सावंतांचा ‘गेम’ करण्याची तयारी!

धाराशिव जिल्हा परिषद: “घराणेशाहीच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही”

February 1, 2026
लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

February 1, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

गुंजोटीत उमरगा पोलिसांचा छापा; विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्याला अटक, ५६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

February 1, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

चोराखळीत ‘केजीएन’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

February 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group