• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव येथील विधी महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्याला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
October 2, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित डॉ. बापुजी साळुंखे विधी महाविद्यालयात वर्गात घुसून एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कायला कृष्णा मूर्ती यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात इम्तियाज शेख आणि त्याच्यासोबत आलेल्या एका अनोळखी इसमाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी महाविद्यालयात ‘कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी’च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सुमारे ११:१५ च्या सुमारास कॉलेजच्या इंटरव्हलदरम्यान सुरज सुहास काशिद हा विद्यार्थी वर्गात आपल्या मित्रांसोबत बसलेला असताना, शेख चाँद सुलताना या दोघा इसमांसोबत तेथे आल्या. त्यापैकी एकाने सुरजला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्या दोघांनी सुरजला वर्गाबाहेर काढत, कॉलर पकडून जिन्यावरून ओढत खाली आणले आणि अश्लील शिवीगाळ केली. त्यावेळी प्रबुद्ध गायकवाड या विद्यार्थ्याने व महाविद्यालयाचे शिपाई बशीर अत्तार यांनी मध्यस्थी करत सुरजची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. मारहाण करणाऱ्यांनी सुरज आणि प्रबुद्ध यांचे मोबाईलमध्ये फोटो काढून, “आम्ही तुमचे फोटो काढले आहेत, बाहेर आल्यावर बघून घेऊ,” अशी धमकीही दिली.

पोलिसांत गुन्हा दाखल

महाविद्यालयाच्या आवारात शांततेचा भंग करून विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी प्राचार्य डॉ. कायला कृष्णा मूर्ती यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी इम्तियाज शेख व त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११५(२), १९४(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा (FIR क्र. ०३९९/२०२६) नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अशोक मोहन पवार करत आहेत।

मी विधी महाविद्यालयात शिकत आहे, गेल्या काही दिवसापासून सुरज सुहास काशिद आणि प्रबुद्ध गायकवाड हे छेडछाड करीत होते, ३० सप्टेंबर रोजी त्यांनी माझा विनयभंग केला, तेव्हा मला रडू आले आणि मी माझ्या पतीला फोन केला, तेव्हा ते विधी महाविद्यालयात आले, त्यांनी सूरज काशीद यास पोलीस स्टेशनला चल म्हणत होते, तेव्हा विद्यार्थांनी गोधळ घातला , माझ्या पतीने त्यांना मारहाण केलेली नाही, तसेच माझे पती आले तेव्हा प्रबुद्ध गायकवाड उपस्थित नव्हता, माझे वडील  इम्तियाज शेख देखील उपस्थित नव्हते, तरीही माझ्या वडिलांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, याविरूद्ध आम्ही न्यायालयात दाद मागू..
– शेख चाँद सुलताना, विद्यार्थिनी

Previous Post

तुळजापूर नवरात्र महोत्सवात ‘अर्थपूर्ण’ हालचाली?

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव येथील विधी महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्याला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 2, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

तुळजापूर नवरात्र महोत्सवात ‘अर्थपूर्ण’ हालचाली?

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : विधी महाविद्यालयात ३४ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी

October 1, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजाभवानी मंदिर : दर्शन रांगेतील गर्दीचा फायदा घेत भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

October 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बायपास : भन्साळी यांच्या शेतातील अतिक्रमण काढताना पोलिसांवर जोरदार दगडफेक; पोलीस जखमी, महिलांसह २२ जणांवर गुन्हा दाखल

October 1, 2026

Recent Posts

  • धाराशिव येथील विधी महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्याला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • तुळजापूर नवरात्र महोत्सवात ‘अर्थपूर्ण’ हालचाली?
  • धाराशिव : विधी महाविद्यालयात ३४ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी
  • तुळजाभवानी मंदिर : दर्शन रांगेतील गर्दीचा फायदा घेत भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव बायपास : भन्साळी यांच्या शेतातील अतिक्रमण काढताना पोलिसांवर जोरदार दगडफेक; पोलीस जखमी, महिलांसह २२ जणांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!