• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंड्यात अवैध कत्तल खान्यावर छापा, गुन्हा दाखल

admin by admin
March 18, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
290
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : परंडा येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन परंडा पोलीस ठाण्याचे पथक पोउपनि श्री. घोंगडे, पोलीस हवालदार- शेख, पायाळ, पोलीस नाईक गुंडाळे, यादव, आडसुळ, यांनी दि. 17.03.2024 रोजी 05.45 वा. सु. कत्तल खान्यावर छापा टाकला. छाप्या दरम्यान दर्गा रोड कुरेशी गल्ली परंडा येथील कत्तल खान्यात गोवंशीय जनावरांचे अंदाजे 1,40,000 ₹ किंमतीचे 700 कि.ग्रॅ. मांस व लोखंडी धारदार सत्तुर बाळगलेले मिळुन आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 (क), 9 (अ) अन्वये परंडा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

भूम आणि नळदुर्गमध्ये चोरी

भुम  :फिर्यादी नामे-किसन भानुदास जगदाळे, वय 58 वर्षे, रा. हिवरा, ता. भुम जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 16.03.2024 रोजी 23.00 ते दि. 17.03.2024 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 20,000₹ तसेच साक्षीदार यांचे घरातील रोख रक्कम 15,000₹ व 5 ग्रॅम वजनचे दागिने असा एकुण 1,85,017 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- किसन जगदाळे यांनी दि.17.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग :फिर्यादी नामे-धनाजी मनोहर पात्रे, वय 54 वर्षे, रा. आरळी खु, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे अंदाजे 23,000₹ किंमतीचे एक बोकड व एक शेळी हे दि. 15.03.2024 रोजी 21.30 ते दि. 16.03.2024 रोजी 03.00 वा. सु. आरळी खु. येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- धनाजी पात्रे यांनी दि.17.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

ढोकी आणि मुरूम येथे अपघात, दोन ठार

Next Post

सांज्यात ट्रॅक्टर चोरीच्या संशयावरुन दोन जणांना बेदम मारहाण , एकाचा मृत्यू

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

सांज्यात ट्रॅक्टर चोरीच्या संशयावरुन दोन जणांना बेदम मारहाण , एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीच्या घटना; दागिने, रोकड व दोन कालवडी लंपास

July 16, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर पंचायत समितीत हायव्होल्टेज ड्रामा! थेट बीडीओंच्या दालनात पेट्रोल फेकले

July 16, 2026
स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

July 16, 2026
निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

July 16, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

येडशी येथील दगडू देशमुख खून प्रकरणाचा २४ तासांत छडा!

July 15, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group