• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, November 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

घरात घुसून तरुणीला जातीवाचक शिवीगाळ; कोयत्याचा धाक दाखवून वाहनातून अपहरण केल्याचा आरोप

admin by admin
November 7, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It
कळंब – तालुक्यातील बोर्डा येथील एका २३ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने वाहनात बसवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित उर्फ तन्या अर्जुन नवाट (रा. कोठाळवाडी), किरण भागवत तुपारे (रा. बोरगाव), अजय रामकिसन माने (रा. परळी रोड बायपास, कळंब) आणि अन्य एक जण अशी आरोपींची नावे आहेत.

६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी रागिणी रमेश कानगे (वय २३, रा. बोर्डा, ता. कळंब) यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून एमएच २० डीव्ही ०३५७ क्रमांकाच्या इरटिगा वाहनातून अंबाजोगाई (जि. बीड) येथून येत बोर्डा येथे त्यांच्या घरात प्रवेश केला.

यावेळी आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली आणि रागिणी यांना जबरदस्तीने वाहनात बसवून बोर्डा येथून दगडवाडी शिवारातील खडी केंद्रापर्यंत नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी रागिणी कानगे यांनी ६ नोव्हेंबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(१), ७४, ३३३, ३५२, ३५१(३), ३(५), शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(१)(डब्ल्यू)(आय), ३(१)(डब्ल्यू)(आयआय) आणि ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करीत आहेत.

 

Previous Post

भूम तालुक्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; वैद्यकीय पात्रता नसताना क्लिनिक चालवून रुग्णांची फसवणूक

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

घरात घुसून तरुणीला जातीवाचक शिवीगाळ; कोयत्याचा धाक दाखवून वाहनातून अपहरण केल्याचा आरोप

November 7, 2026
रुग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉक्टर उघडकीस; धाराशिवमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

भूम तालुक्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; वैद्यकीय पात्रता नसताना क्लिनिक चालवून रुग्णांची फसवणूक

November 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : गाय मारल्याच्या संशयावरून सहा जणांचा वृद्ध दाम्पत्यावर हल्ला; दगड, विळा आणि काठीने मारहाण

November 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अपंग तरुणाला लाकडी काठीने मारहाण; विजेचा करंट देऊन मारण्याची धमकी, वाशीत गुन्हा दाखल

November 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

येडशी येथून ३७ वर्षीय विवाहित व्यक्ती बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

November 6, 2026

Recent Posts

  • घरात घुसून तरुणीला जातीवाचक शिवीगाळ; कोयत्याचा धाक दाखवून वाहनातून अपहरण केल्याचा आरोप
  • भूम तालुक्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; वैद्यकीय पात्रता नसताना क्लिनिक चालवून रुग्णांची फसवणूक
  • तुळजापूर : गाय मारल्याच्या संशयावरून सहा जणांचा वृद्ध दाम्पत्यावर हल्ला; दगड, विळा आणि काठीने मारहाण
  • अपंग तरुणाला लाकडी काठीने मारहाण; विजेचा करंट देऊन मारण्याची धमकी, वाशीत गुन्हा दाखल
  • येडशी येथून ३७ वर्षीय विवाहित व्यक्ती बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!