• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पदच्युत पोलीस नानासाहेब भोसले याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

admin by admin
April 1, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
पदच्युत पोलीस नानासाहेब भोसले याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस दलातून पदच्युत करण्यात आलेल्या नानासाहेब भानुदास भोसले याच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

सोयाबीन आणि इतर मालाला व्यापाऱ्यापेक्षा जास्त भाव देतो म्हणून पोलीस दलातून पदच्युत करण्यात आलेल्या नानासाहेब भानुदास भोसले याने बेंबळी, रुईभर आदी गावातील शेतकऱ्यांचा शेतीमाल घेऊन फसवणूक केली होती. फसवणुकीचा हा आकडा ५० लाखाच्या घरात आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, पण भोसले यास पोलीस अटक करीत नव्हते. न्यायालयाने जामीन फेटाळून देखील भोसले मोकाट होता. अखेर भोसले यास अटक करण्यात आली असून, त्याच्यावर आता धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी नामे-नानासाहेब भानुदास भोसले, रा. बॅक कॉलनी धाराशिव ता.जि. धाराशिव यांनी दि. 07.04.2021 रोजी पसून ते आज पावेतो फिर्यादी नामे- समाधान शिवाजी भोसले, वय 40 वर्षे, रा. गावसुद ता. जि. धाराशिव यांची 80 क्विंटल ज्वारी, तसेच रामहरी नागनाथ एडके, रा. गावसुद यांचे 70 क्विंटल, तसेख्‍ सतिश बुबासाहेब भोसले, यांचे 67 क्विंटल ज्वारी, 13 क्विंटल हरभरा असा एकुण 7, 65, 050 ₹ किंमतीचा माल विश्वासात घेवून आजपर्यंत सदरची रक्कम न देता फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे समाधान शिवाजी भोसले, वय 40 वर्षे, रा. गावसुद ता. जि. धाराशिव यांनी दि.31.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 406, 420, 417 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर …

Next Post

कळंब, येरमाळा, आंबी येथे चोरीची घटना

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

कळंब, येरमाळा, आंबी येथे चोरीची घटना

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

August 11, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पीएम-किसान योजनेची कट-ऑफ डेट शिथिल करा; खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांची लोकसभेत सरकारकडे मागणी

August 11, 2026
धाराशिवमध्ये ‘खड्डे’ दर्शन: ५ वर्षांपासून पालिकेचा ‘डीपीआर’ गायब, तर आमदारांचे ‘आश्वासन’ फक्त स्क्रीनशॉटवरच!

धाराशिवमध्ये ‘खड्डे’ दर्शन: ५ वर्षांपासून पालिकेचा ‘डीपीआर’ गायब, तर आमदारांचे ‘आश्वासन’ फक्त स्क्रीनशॉटवरच!

August 11, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

गुरुजी रस्त्यावर, ‘माऊली’ परदेशात आणि झेडपीची सर्वसाधारण सभा अचानक ‘हवेत’!

August 11, 2026
“निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना!” काल टाकलेला स्लॅब आज खुद्द गुत्तेदाराच्याच वाहनाने कोसळला

“निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना!” काल टाकलेला स्लॅब आज खुद्द गुत्तेदाराच्याच वाहनाने कोसळला

August 11, 2026

Recent Posts

  • वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
  • पीएम-किसान योजनेची कट-ऑफ डेट शिथिल करा; खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांची लोकसभेत सरकारकडे मागणी
  • धाराशिवमध्ये ‘खड्डे’ दर्शन: ५ वर्षांपासून पालिकेचा ‘डीपीआर’ गायब, तर आमदारांचे ‘आश्वासन’ फक्त स्क्रीनशॉटवरच!
  • गुरुजी रस्त्यावर, ‘माऊली’ परदेशात आणि झेडपीची सर्वसाधारण सभा अचानक ‘हवेत’!
  • “निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना!” काल टाकलेला स्लॅब आज खुद्द गुत्तेदाराच्याच वाहनाने कोसळला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!