• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : केसकर मारहाण प्रकरणी पाच इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
April 3, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : फिर्यादी नामे-रविंद्र शिवाजी केसकर, वय 44 वर्षे, व्यवसाय- पत्रकार रा. साळुंखे नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे मोटरसायकल क्र एमएच 25 एस 0993 वरुन घरी जात असताना दि. 01.04.2024 रोजी 19.45 वा. सु. बेंबही रोड सिध्देश्वर बेकरीच्या पुढे काही अंतरावर धाराशिव येथे अनोळखी पाच इसमांनी अज्ञात कारणावरुन फिर्यादी यांची मोटरसायकलला नमुद इसमांनी मोटरसायकल आडवी लावून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डाव्या गालावर मारुन गंभीर जखमी केले. व फिर्यादीची मोटरसायकल बळजबरीने घेवून जावून वडगाव सि. शिवारात सर्व्हिस रोडवर टाकून निघून गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे रविंद्र केसकर यांनी दि.02.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 307, 341, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा :आरोपी नामे-महादेव अंकुश नलवडे, रा. कुंभेफळ, ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 31.03.2024 रोजी 09.30 वा. सु. सह्याद्री दुध डेअरी जवळ रोडवर कुंभेफळ येथे फिर्यादी नामे-शबनम सत्तार बेग, वय 30 वर्षे, रा. कुंभेफळ ता. परंडा जि. धाराशिव या परंडा येथे जात असताना नमुद आरोपीने रोडवर आडवून केस केल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन काठीने डावे हातावर व पायावर मारुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे शबनम बेग यांनी दि.02.04.2024 रोजी दिलेल्या वैद्यकिय जबाबावरुन परंडा पो. ठाणे येथे 326, 324, 341, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

भुम :आरोपी नामे-1)प्रशांत बाबासाहेब सानप, 2) सतिश लिंबराज दराडे, 3) तानाजी रामलिंग उगलमोगले, 4) चेतक मारुती उगलमोगले, 5) दिपक मारुती उगलमोगले, 6) सुरेखा मारुती उगलमोगले, 7) मंगल लिंबराज दराडे, सर्व रा. रामेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 29.03.2024 रोजी 09.00 वा. सु. रामेश्वर येथे फिर्यादी नामे- रणजित रघुनाथ कुटे, वय 28 वर्षे, रा. रामेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांचा भाउ अभिजीत कुटे यांचे व नमुद आरोपीचे भांडण चालू असताना फिर्यादी हे भांडण सोडविण्यास गेले असता नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन उचलून आपटल्याने फिर्यादीच्या डाव्या हाताचे कोपरा जवळ मार लागून गंभीर जखमी झाले. व फिर्यादीचा भाउ अभिजीत यास शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे रणजित कुठे यांनी दि.02.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 325, 323, 504, 506, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी :आरोपी नामे- महेश नंदकुमार कदम, रा. धारुर ता. जि. धाराशिव यांनी दि. 30.03.2024 रोजी 12.00 वा. सु. केशेगाव पाझर तलाव शेत शिवार धारुर येथे फिर्यादी नामे-शिवाजी नवनाथ गरड, वय 38 वर्षे, रा. धारुर ता. जि.धाराशिव यांना शेतीच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने डोक्यात व डाव्या हातावर मारहाण करुन दुखापत केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे शिवाजी गरड यांनी दि.02.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

कळंब तालुक्यातील तीन गावगुंड धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार

Next Post

धाराशिवमध्ये निवडणुकीची जाहिरात करणाऱ्याची फसवणूक

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये निवडणुकीची जाहिरात करणाऱ्याची फसवणूक

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

August 25, 2026
धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

August 25, 2026
तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;
  • धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त
  • १ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!
  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!