• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

फोन पे वरून पाच हजार लाच स्वीकारली

तुळजापुरातील महावितरणचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

admin by admin
April 6, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
दोन हजराची लाच घेताना भूम वन परीक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी चतुर्भुज
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – क्रेनचे वाहन चालकाकडून फोन पे वरून पाच हजार लाच स्वीकारली म्हणून तुळजापुर शहर महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ आणि एका खासगी इसमांविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1)नितीन किसन शितापे, वय-40 वर्षे, धंदा-नोकरी, पद-वरिष्ठ तंत्रज्ञ तुळजापुर शहर महावितरण शाखा, जिल्हा-धाराशीव. रा. तुळजाई नगर, तुळजापुर खुर्द रोड, तुळजापुर, जिल्हा धाराशीव.( वर्ग-3). 2) किशोर वसंत हंगरगेकर, वय-60 वर्षे, धंदा-शेती, रा. हंगरगा(तुळ) तालुका-तुळजापुर, जिल्हा-धाराशीव. (खाजगी इसम) अशी या लाचखोरांची नावे आहेत.

यातील तक्रारदार ( पुरुष, वय 33 वर्षे ) हे पीएचएल कंपनीचे साईट सुपरवायझर असुन तक्रारदार यांचे क्रेनचे वाहन चालकाकडुन महावितरणचे हंगरगा येथील ०३ इलेक्ट्रीक पोल व वायर तुटुन नुकसान झाले होते. त्याबाबत तक्रारदार यांचेवर कारवाई न करण्याकरीता तसेच रात्रीचे वेळेस सदरची तुटलेली लाईन जोडून दिली म्हणुन यातील आरोपी यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 10,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 5000/- रु. लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य करुन आरोपी क्रमांक ०२ याने फोन पे द्वारे 5000/- लाच रक्कम स्वीकारली असता दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस

एसीबीचे पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम आणि पोलीस अमलदार सचिन शेवाळे, सिध्देश्वर तावसकर यांनी सापळा रचून हा गुन्हा दाखल केला आहे.

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा*
*कार्यालय 02472 222879* टोल फ्री क्रमांक.1064 असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये शालेय मुले पळवणारी टोळी सक्रिय : पोलीस थंड

Next Post

धाराशिव जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार, एक जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार, एक जखमी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

August 25, 2026
तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त
  • १ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!
  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!