• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, February 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळ्याजवळ दोन संशयित चोरटे जेरबंद

admin by admin
April 9, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
429
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : येरमाळा पो.ठा.चे पथक दि. 08.04.2024 रोजी 03.15 वा.सु. येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्तीस असताना दरम्यान येरमाळा ते पानगाव रोडवर हॉटेल अनुष्का चे बाजूस खड्यामध्ये अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एका इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्यांची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- सावळराम सायबा शिंदे, वय 35 वर्षे, रा. फुलेनगर पाथरी जि. परभणी 2) जयसिंग विठ्ठल नाईक वय 58 रा. माळीवाडा ता. पाथ्री जि. परभणी असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ते माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दोन ठिकाणी चोरी

तुळजापूर : फिर्यादी नामे-सचिन गणपती ननवरे, वय 45 वर्षे, रा. हंगरगा तुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे हंगरगा तुळ शिवारातील शेतातील विहीर व बोर वरील अंदाजे 450 फुट केबल व दोन चंदनाची झाडे असा एकुण 44,000₹ किंमतीचा माल हा आरोपी नामे- सुरज शिंदे, 2) अजय काळे, इतर दोन इसम रा. हंगरगा पाटी ता. तुळजापूर यांनी दि. 06.04.2024 रोजी 22.00 ते 24.00 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सचिन ननवरे यांनी दि.08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : दि.05.02.2024 रोजी 09.30 वा. सु. दादा सरडे डीपी पळसप येथील शेत गट नं 264 मधील नउ पोलवरील लघुविद्युत वाहिणीची तार अंदाजे 30,000₹ किंमतीची ही अज्ञात व्यक्तीनी चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे प्रविण संदीपन माळी, वय 35 वर्षे, व्यवसाय नोकरी रा. पळसप ता. जि. धाराशिव हा.मु. मोदीनगर मुरुड ता. जि. लातुर यांनी दि.08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 379, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

विश्वासघात करणाऱ्यावर गुन्हा दाखल

कळंब : आरोपी नामे- आश्रुबा संपत्ती काळे, 2) नाना जालिंदर काळे, 3) विष्णु काळे, 4) रुक्मिणी जालिंदर काळे, 5) संजुबाई आश्रुबा काळे, 6) दादा विष्णु काळे सर्व रा. नांदुर ता. केज जि. बीड यांनी दि. 18.03.2024 रोजी 18.00 वा. सु. मार्केट यार्ड कळंब येथे फिर्यादी नामे- कमलाबाई राजा काळे, वय 65 वर्षे रा. मार्केट यार्ड कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना विश्वासत घेवून नमुद आरोपींनी त्यांचे कडून 13 ग्रॅम वजनाची कालिका देवीची मुर्ती, पिवळे धातु असलेल्या, 3 ग्रॅम वजनाची भैरवनाथ देवाची मुर्ती, 3 तोळे वजनाची पांढऱ्या धतुचे देवाची मुर्ती परत आणुन देतो म्हणून घेवून जावून कमलाबाई काळे यांचा विश्वासघात केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे कमलाबाई काळे यांनी दि. 08.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे कलम 406, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

तुळजापूर तालुक्यात तीन ठिकाणी हाणामारी

Next Post

बेंबळीजवळ कार पलटी होवून एक ठार , एक जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

बेंबळीजवळ कार पलटी होवून एक ठार , एक जखमी

ताज्या बातम्या

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

February 10, 2026
तुळजापूर पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व; अनेक गणांत अटीतटीची लढत

तुळजापूर पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व; अनेक गणांत अटीतटीची लढत

February 10, 2026
धाराशिव पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व, तर शिवसेनेची (UBT) जोरदार मुसंडी

धाराशिव पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व, तर शिवसेनेची (UBT) जोरदार मुसंडी

February 10, 2026
“बाण शिंदेंचा, पण ‘रिमोट’ राणादादांचा!” धाराशिवमध्ये सुरू आहे ‘भाड्याने उमेदवार’ योजना!

धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक : भूम, परंडा आणि वाशी तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व; परंड्यात अपक्षांचा धक्का

February 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group