• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

रॅपीडो , ओला, उबेर बुकिंगच्या नावाखाली फसवणूक

उमरगा पोलीस स्टेशनमध्ये दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
May 12, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : वेगवेगळे सिम कार्ड वापरुन रॅपीडो , ओला, उबेर बुकिंगच्या नावाखाली आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील लोकांची फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरुद्ध उमरगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नामे-1)ऋशमंत रामकृष्ण रेड्डी, वय 25 वर्षे, रा. 2-64 नसीदुपुरम करोज राज्य आंध्रप्रदेश 518502 ह.मु. येलो कॅफेच्या पाठीमागे महाकाली अपार्टमेंट बालाजी नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव, 2) संगा मोबाईल क्‍र 7028581699 यांनी दि.नोव्हेंबर 2023 ते दि. 06.05.2024 रोजी त्याचे मोबाईल द्वारे व ऑनलाईन द्वारे उमरगा येथुन वेगवेगळे सिम कार्ड वापरुन आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील विविध मोबाईल धारकांना फोन करुन समोरील ॲटो रिक्षा, रॅपीडो बुकींग, ओला, उबेर बुकींग इत्यादी बुकींगच्या बहाण्याने, मेडीकल यमरजन्सी, असल्याचे सांगुन क्यु आर कोड पाठवून आणेक लोकांची ऑनलाईन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरेश बापुराव कासुळे सहा. पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण रा.जुना उपळा रोड शिवनारायण चौक धाराशिव यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 420, 34 भा.दं.वि.सं. सह कलम 66 (सी), 66(डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण.

ढोकी : आरोपी नामे-1)मनोज दत्तु मने, 2) अक्षय दत्तु माने, 3) दत्तु दादाराव माने, 4) जालिंदर उत्तम माने, 5) खंडु शंकर माने, 6) रवि हरिचंद्र माने, सर्व रा. पानवाडी, 7) प्रतिक पडवळ रा. रुईभर, 8) विमल मनोज माने, 9) रत्नमाला दत्तु माने दोघे रा. पानवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि. 10.05.2024 रोजी 19.30 वा. सु. पानवाडी येथे फिर्यादी नामे-गणेश रंगनाथ मोरे, वय 34 वर्षे, रा. पानवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने जागेच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणेश मोरे यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506,143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना

Next Post

ढोकीजवळ मोटरसायकल घसरुन पडल्याने एक ठार, एक जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

ढोकीजवळ मोटरसायकल घसरुन पडल्याने एक ठार, एक जखमी

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय

August 28, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 28, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026

Recent Posts

  • धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय
  • तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
  • उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास
  • भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!