• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 31, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

केंद्रीय कृषी मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक

खरीप २०२३ मधील प्रलंबित पीक विम्याचा विषय केंद्र स्तरावरून मार्गी लावणार : आ. राणाजगजितसिंह पाटील

admin by admin
July 4, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
केंद्रीय कृषी मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक
0
SHARES
403
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई – खरीप २०२३ मधील प्रलंबित पीक विम्याचा विषय हा आचारसंहिता काळात केंद्र सरकारच्या अतिरिक्त आयुक्त (पीक विमा) यांनी काढलेल्या परिपत्रकाशी संबंधित असून तो मार्गी लावण्यासाठी केंद्रीय स्तरावरूनच निर्णय आवश्यक आहेत. त्यामुळे या विषयाशी संबंधित केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे सह सचिव श्री. रितेश चव्हाण यांची दिल्ली येथे दि. ०९ जून रोजी भेट घेवून चर्चा केली होती व हा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडे बैठक घेण्याचे ठरले होते. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करण्याची विनंती देखील करण्यात आलेली आहे. हीच बाब आजच्या राज्य तक्रार निवारण समिती बैठकीत देखील स्पष्ट झाली असून केंद्रीय कृषी मंत्री स्तरावर व सचिव स्तरावर बैठका आयोजित करण्याचाच निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 बाबत राज्य तक्रार निवारण समितीची बैठक आज प्रधान सचिव कृषी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सदरील विषय हा केंद्र शासनासी निगडीत असल्याने शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणारे हे परिपत्रक रद्द करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री व प्रधान सचिव कृषी यांच्या माध्यमातून केंद्रीय कृषी सचिवांच्या स्तरावर बैठका घेऊन सोडविण्याचे ठरले.

सदरील परिपत्रक शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून ते रद्द करण्याच्या अनुषंगाने यापूर्वीच आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या विनंती प्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे बैठक लावण्याची विनंती केलेली आहे. अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री यांच्या स्तरावर ही बैठक घेण्याचे ठरले आहे.

तसेच सन 2020 व 2021 मधील उर्वरित पीक विम्याचा विषय न्याय प्रविष्ठ असल्याने अनेक दिवसापासून प्रलंबित पडला आहे. खरीप २०२० मधील जवळपास रु. १७५ कोटी तर २०२१ मधील जवळपास रु. ३९० कोटी अद्याप शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी प्रधान सचिव यांच्या स्तरावर एक बैठक आयोजित करण्याची सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आजच्या बैठकी मध्ये कृषी सचिवांना केली. त्यांनी ही सूचना मान्य केली असून पुढील आठवड्यात याबाबत बैठक आयोजित करण्याचे ठरले आहे.

Previous Post

मनोज जरांगे –पाटील यांच्या सुरक्षेत वाढ

Next Post

पिक विमा योजनेस पर्यायी योजना आणण्यासाठी अभ्यास समितीची नेमणूक

Next Post
पिक विमा योजनेस पर्यायी योजना आणण्यासाठी अभ्यास समितीची नेमणूक

पिक विमा योजनेस पर्यायी योजना आणण्यासाठी अभ्यास समितीची नेमणूक

ताज्या बातम्या

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी; जिल्हा परिषदेत आंदोलनानंतर शिक्षक नियुक्तीचा आदेश

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी; जिल्हा परिषदेत आंदोलनानंतर शिक्षक नियुक्तीचा आदेश

July 31, 2026
उमरगा नगर परिषद प्रशासन बॅकफूटवर! औराद येथील वायर चोरीच्या प्रकरणात कचरा गाडीचा संशयास्पद वापर

उमरगा नगर परिषद प्रशासन बॅकफूटवर! औराद येथील वायर चोरीच्या प्रकरणात कचरा गाडीचा संशयास्पद वापर

July 31, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

औराद येथे विजेची वायर लांबवणाऱ्या ३ भामट्यांवर उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

July 31, 2026
भाजपमधील अंतर्गत वादावर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे सूचक भाष्य; सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका

भाजपमधील अंतर्गत वादावर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे सूचक भाष्य; सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका

July 31, 2026
तेरणा कॉलेजसमोर स्कॉर्पिओसह तब्बल २५ लाख ३६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

धाराशिव शहर पोलिसांचे ‘गुटखा’ तस्करांना अभय? २५ लाखांचा माल जप्त, पण मुख्य सूत्रधाराला ५ नंबरचा आरोपी दाखवून घटनास्थळावरूनच सोडले

July 31, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!