• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना

admin by admin
July 5, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

शिराढोण : फिर्यादी नामे-दिलीप हरीभाउ चव्हाण, वय 55 वर्षे, रा. लोहाटा पुर्व ता. कळंब जि. धाराशिव यांची व दाजीबा पवार, आश्रुबा आत्माराम पवार व बाबुराव दत्तु पवार यांचे एनसन्स कंपनीची 7.5 एचपी मोटारपंप, 38,000₹ लक्ष्मी कंपनीची 3 एचपीची मोटार पंप,14,400₹ किंमतीचा, 5 एच पी ची लक्ष्मी कंपनीची मोटार पंप 27,500₹ लक्ष्मी कंपनीची 3 एच पी ची मोटार पंप 14,400₹ किंमतीचे असे एकुण 94,300₹ किंमतीचे 4 विद्युत पंप हे दि. 01.07.2024 रोजी 15.00 ते दि. 02.07.2024 रोजी 08.00 वा. सु. लोहाटा पुर्व शिवारातील शेतातील खड्डयात टाकलेला व मांजरा धरणातील बॅक वॉटर परिसरातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिलीप चव्हाण यांनी दि.04.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : फिर्यादी नामे- मेघराज विश्वासराव पाटील, वय 40 वर्षे, रा. शिवतिर्थ नगर परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांचे परंडा शिवारातील शेतातुन 1400फुट केबल अंदाजे 15,000₹ किंमतीचा हा दि.03.07.2024 रोजी 22.45 वा. सु. आरोपी नामे- किशोर सहदेव पवार, संदीप नानासाहेब कोकाटे दोघे रा. भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव यांनी चोरुन नेली. अशा मजकुराच्या मेघराज पाटील यांनी दि.04.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 303(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : फिर्यादी नामे-ईश्वर संभाजी पुजारी, वय 30 वर्षे, रा.बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु. शाहुनगर धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची होंडा शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 1401 ही दि.29.06.2024 रोजी 23.30 ते दि . 30.06.2024 रोजी 04.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ईश्वर पुजारी यांनी दि.04.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता 2023 कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : फिर्यादी नामे-मोहन जिवन राउत, वय 29 वर्षे, रा. धारासुर मर्दिनी मंदीराच्या मागे धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्र एमएच 25 एएफ6437 ही दि.19.06.2024 रोजी 11.00 ते 18.00 वा. सु. आठवडी बाजार येथील जावेद क्लेक्शन समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मोहन राउत यांनी दि.04.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : फिर्यादी नामे-सुमन माणिकराव तांबारे, वय 68 वर्षे, रा. आंदोरा ता. कळंब जि. धाराशिव यांचे अंदाजे 40,000₹ किंमतीच्या 5 बकऱ्या या दि.03.07.2024 रोजी 21.00 ते दि. 04.07.2024 रोजी 05.00 वा. सु. सुमन तांबारे यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुमन तांबारे यांनी दि.04.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

अणदूरच्या तरुणाला भामट्याने फसवले

Next Post

तामलवाडीच्या ३६७ एकरात साकारणार एमआयडीसी

Next Post
तामलवाडीच्या ३६७ एकरात साकारणार एमआयडीसी

तामलवाडीच्या ३६७ एकरात साकारणार एमआयडीसी

ताज्या बातम्या

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

October 18, 2026
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!