• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 22, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गोशाळेतील गायींच्या परिपोषणासाठी मिळणार प्रतिदिन 100 रुपये अनुदान

राज्य सरकारकडे सतत केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश - वैद्य नवनाथ दुधाळ

admin by admin
July 8, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
गोशाळेतील गायींच्या परिपोषणासाठी मिळणार प्रतिदिन 100 रुपये अनुदान
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव- राज्यातील गोशाळांमधील गायींच्या परिपोषणासाठी प्रत्येक गायीस प्रतिदिन 100 रुपये अनुदान मिळण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळा आणि त्यामधील गोवंशीय पशुधनाची संख्या याबाबतची माहिती तात्काळ सादर करण्याबाबत प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त (लातूर) डॉ. सोनवणे यांनी धाराशिवचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांना पत्राद्वारे कळविले आहे. सरकारच्या या भूमिकेचे धाराशिव जिल्ह्यातून स्वागत होत आहे. येडेश्वरी गुरुकुल गोशाळा, स्वदेशी सेना व वैद्य नवनाथ दुधाळ यांनी राज्य सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून यापुढे गायी कत्तलखान्यास जाण्यापासून वाचतील, असे मत दुधाळवाडी येथील वैद्य नवनाथ दुधाळ यांनी व्यक्त केले.

गोवंश संवर्धनांसाठी गोशाळांमधील गायींना दरमहा 3000 रुपये अनुदान मिळावे मिळावे याकरिता गेल्या दोन-अडीच वर्षापासून सरकारकडे सतत पाठपुरावा करण्यात येत होता. राज्यातील गोशाळा, स्वदेशी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मदन दुबे , सुहास (बापू) देशमुख, स्व. राजीव दीक्षित यांच्या विचारांचे सर्व सहकारी *मार्गदर्शक* अ‍ॅड.नीलेश ओझाजी आणि वकील टीम, अंबरजी अध्यक्ष अवेकन इंडिया (AIM) व टीम, विश्व शक्ती पार्टीचे डॉ.तरुण कोठारी, डॉ.अभय छेडाजी, प्रेरणा : शंकराचार्यजी, डॉ.देवेंद्र बल्लारा व जनता सरकार मोर्चा (JSM) टीम, डॉ. स्नेहा होनराव, डॉ.विलास जगदाळे, डॉ बिश्व रुपम चौधरी, प्रेरणा विलास भाई शहा (शेवटचे महात्मा गांधी सोलापूर), शैलेंद्र नावडे, अरुण शाळू महाराज, सुवर्णा यादव,अण्णा झाडबुके, महेश भंडारी, धन्यकुमार पटवा, विजय यादव, सुधीर बहिरवडे तुळशीदास मस्के, गोकुळ खरडकर, गहिनीनाथ रितोंड, मंगेश मोरे, अनिल अवधूत, गणेश टेकाळे, बाळू कांबळे, अमोल चव्हाण, नवनाथ दुधाळ (धाराशिव) यांच्यासह पंचगव्य चिकित्सक, गोभक्त, गोरक्षकांनी वारंवार या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते.

अखेर सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळा आणि त्यामधील गोवंशीय पशुधनाची संख्या संकलित करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त (लातूर) कार्यालयांतर्गत धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांना आपल्या जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळांची संख्या तसेच सदर गोशाळेत असलेल्या गोवंशीय पशुधनाची संख्या याबाबतची माहिती तात्काळ विधिमंडळ कामकाजाच्या अनुषंगाने सादर करण्याबाबत कळविलेले आहे. सरकारचा हा निर्णय गोवंशीय पशुधन संवर्धनासाठी शेतकऱ्यांसाठी व कॅन्सरला कंट्रोल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही वैद्य नवनाथ दुधाळ यांनी म्हटले आहे.

Previous Post

कळंब तालुक्यात गांजा तस्करी उघडकीस , दोन जण ताब्यात

Next Post

वाशी आणि उमरगा अपघात, दोन ठार, एक जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

वाशी आणि उमरगा अपघात, दोन ठार, एक जखमी

ताज्या बातम्या

घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

October 22, 2025
सामाजिक वनीकरणचा बोगस कारभार: RTI मध्ये ‘शून्य’ झाडे, पण सिंदफळला २२ हजार  झाडांचा ‘फलक’ उभा!

सामाजिक वनीकरणचा बोगस कारभार: RTI मध्ये ‘शून्य’ झाडे, पण सिंदफळला २२ हजार झाडांचा ‘फलक’ उभा!

October 22, 2025
राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला बळी; दाळींबजवळ दोन कारच्या भीषण अपघातात बिदरचे चौघे ठार, दोघे गंभीर

राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला बळी; दाळींबजवळ दोन कारच्या भीषण अपघातात बिदरचे चौघे ठार, दोघे गंभीर

October 21, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरी आणि जबरी चोरीचे सत्र सुरूच

October 21, 2025
शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत तोतयांनी ज्येष्ठाला लुटले; उमरग्यात ४.४३ लाखांचे दागिने लंपास

October 21, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group