• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लातूरचे भूमिपुत्र दिग्दर्शक नागेश दरक यांचे निधन

admin by admin
July 25, 2024
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
लातूरचे भूमिपुत्र दिग्दर्शक नागेश दरक यांचे निधन
0
SHARES
246
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई: ज्येष्ठ दिग्दर्शक नागेश दरक (८०) यांचे काल रात्री अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि स्नेही परिवाराचा मोठा गोतावळा आहे.

मूळचे लातूरचे असलेल्या दरक यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कमलाकर तोरणे यांच्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. त्यानंतर त्यांनी मनमोहन देसाई यांच्यासोबत ‘प्रयागराज’, ‘अमर अकबर अँथोनी’, ‘कुली’, ‘मर्द’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी काम केले. ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘कुंकू झालं वैरी’, ‘मराठा बटालीयन’ आदी चित्रपटांचे त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शन केले.

याखेरीज ओटी खणा-नारळाची’, वर्षा उसगावकर अभिनीत ‘मुंबईचा नवरा’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शनही नागेश यांनी केले. चित्रभाषेची उत्तम जाण असलेला दिग्दर्शक आणि सिनेमा जगलेला माणूस अशा शब्दांत लेखक प्रताप गंगावणे यांनी नागेश दरक यांच्या विषयीच्या व्यक्त केल्या आहेत. त्यांचे दिग्दर्शन खूप चांगले होते. कागदावरील कथा चित्रपटरूपात यशस्वीपणे पडद्यावर सादर करण्याची कला नागेश यांच्या अंगी होती.

चित्रभाषेची उत्तम जाण असलेले आणि सिनेमा जगलेले व्यक्तिमत्त्व अशा शब्दांत लेखक प्रताप गंगावणे यांनी दरक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या दिग्दर्शनातील बारकावे आणि कथा पडद्यावर सादर करण्याची हातोटी नेहमीच कौतुकास्पद होती.दरक यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक अनुभवी आणि संवेदनशील दिग्दर्शक गमावला आहे.

Previous Post

के. टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा हटवण्यास विलंब केल्याबद्दल न.प. मुख्याधिकाऱ्यांना नोटीस

Next Post

शिराढोण येथे मोटरसायकलला छोट्या हत्तीची धडक, एक ठार

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

शिराढोण येथे मोटरसायकलला छोट्या हत्तीची धडक, एक ठार

ताज्या बातम्या

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

तुळजापुरात भाविकांची फसवणूक करणारे दोन बोगस पुजारी जेरबंद; मंदिर प्रशासनाची मोठी कारवाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई! कळंबमध्ये लाखो रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ट्रॅव्हल्स प्रवाशाचे दागिने आणि खेडमध्ये सोलर प्लेट्स लंपास

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात राजकीय वाद उफाळला! शिवसेना शिंदे गटाचे जि.प. सदस्य सुनील बनसोडें कडून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कचरू सगट यांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येरमाळ्यात शेतीच्या वादातून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; भाऊ-बहिणीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात खळबळ! १४ वर्षांच्या मुलाचे इस्लामपुरा डिकसळ येथून अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group