• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

दुचाकीवरील दांपत्य कारच्या धडकेत ठार

धाराशिव तालुक्यातील बामणीच्या गुजर दांपत्यावर काळाचा घाला

admin by admin
August 5, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – तालुक्यातील बामणी येथील कालिदास महादेव गुजर (५०) आणि राजूबाई कालिदास गुजर (४५) हे दांपत्य चिवरी येथील महालक्ष्मी देवीला नैवेद्य नारळ अर्पण करण्यासाठी दुचाकीने जात असताना खंडाळा पाटीवर एका भरधाव होंडा सिटी कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले.

ही घटना रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. दांपत्य दुचाकीने खंडाळा मार्गे चिवरीकडे जात होते. यावेळी लातूरहून तुळजापूरकडे जाणाऱ्या कारने (के. एम.एच.१४ के. जे. ३०२०) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी १० ते १५ फूट फरफटत गेली आणि दांपत्य जागीच ठार झाले.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मृत दांपत्याच्या पश्चात दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर बामणी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघात वाढले आहेत. दररोज कुठं ना कुठं अपघात होत असून, यामुळे लोकांत चिंता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

उमरगा पालिकेच्या तत्कालिन मुख्याधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव: विकासाच्या वाटेवरची खडतर वाटचाल

Next Post
धाराशिव: विकासाच्या वाटेवरची खडतर वाटचाल

धाराशिव: विकासाच्या वाटेवरची खडतर वाटचाल

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026
ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

September 19, 2026
पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

फसवणूक करणारा प्रवासी निघाला मुख्याध्यापक; आगार प्रमुखाने दिली होती थेट परिवहन मंत्र्यांच्या नावाने चालकाला घरी बसवण्याची धमकी!

September 19, 2026

Recent Posts

  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
  • ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत
  • फसवणूक करणारा प्रवासी निघाला मुख्याध्यापक; आगार प्रमुखाने दिली होती थेट परिवहन मंत्र्यांच्या नावाने चालकाला घरी बसवण्याची धमकी!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!