• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, May 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये मंगळवारी के. टी. पाटलांचा अनधिकृत पुतळा हटवणार

भोसले हायस्कूलला सुट्टी देवून परिसरात जमावबंदी करण्याची मागणी

admin by admin
August 5, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
patil
0
SHARES
4.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव शहरातील मिळकत क्र. ४१२७ वरील कै. के. टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा हटवण्याच्या प्रशासकीय निर्णयामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर तक्रारदार बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून ६ ऑगस्ट रोजी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्याची मागणी केली आहे.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या सन्मानार्थ हा पुतळा उभारला होता, परंतु आवश्यक परवानगी घेतली नव्हती. तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी करून पुतळा अनधिकृत असल्याचे निष्कर्ष काढले आणि तो हटवण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेकडून पुतळा हटवण्यात येणार आहे. या संवेदनशील कार्यवाहीसाठी नगरपरिषदेने विशेष तयारी केली असून, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. तसेच, पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे.

पुतळा हटवल्यास आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून प्रशासनावर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ६ ऑगस्ट रोजी भोसले हायस्कूल आणि भोसले उच्च माध्यमिक महाविद्यालयास सुट्टी जाहीर करून जिजाऊ चौक, आर्य समाज मंदिर, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पुष्पक मंगल कार्यालय, पुजारी हॉटेल या परिसरात जमावबंदी आदेश लागू करावेत, अशी विनंती सुभेदार यांनी केली आहे.

Previous Post

धाराशिव: विकासाच्या वाटेवरची खडतर वाटचाल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात मंदिर आणि शाळेत चोरीचे दोन वेगवेगळे प्रयत्न

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात मंदिर आणि शाळेत चोरीचे दोन वेगवेगळे प्रयत्न

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; उमरग्यात व्यापाऱ्याचे सव्वा दोन लाख लंपास

May 9, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

लोहाऱ्यात भावाच्या तक्रारीचा राग; पुण्याहून आलेल्या तरुणावर ब्लेडने हल्ला

May 9, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

कळंबमध्ये जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; महिलेच्या डोक्यात तलवारीने वार

May 9, 2026
शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली! ‘पिक विमा स्पेशालिस्ट’च्या पोकळ वल्गना; धाराशिवचे ९३ कोटी आता सर्वोच्च न्यायालयात अडकले

शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली! ‘पिक विमा स्पेशालिस्ट’च्या पोकळ वल्गना; धाराशिवचे ९३ कोटी आता सर्वोच्च न्यायालयात अडकले

May 9, 2026
सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश: ९३ कोटी रुपये एका आठवड्यात जमा करा

सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश: ९३ कोटी रुपये एका आठवड्यात जमा करा

May 9, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group