• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूर येथे टॅम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

admin by admin
August 21, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
221
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

अणदूर –  तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे एका भीषण अपघातात 55 वर्षीय चिमा शेटीबा इटकर यांचा मृत्यू झाला. 18 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता नॅशनल हॉटेल समोरून पायी जात असताना अशोक लिलॅण्ड टॅम्पो क्र. केए 56 6871 ने त्यांना जोरदार धडक दिली. टॅम्पोचालक मंहमद पाशा महेबुबसाब चौधरी यांच्या हायगयी आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप आहे.

गंभीर जखमी झालेल्या इटकर यांचा जागीच मृत्यू झाला. मयतांचे पुत्र अरुण चिमा इटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नळदुर्ग पोलीस ठाण्यात टॅम्पोचालक मंहमद पाशा चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत नामे- चिमा शेटीबा इटकर, वय 55 वर्षे, रा. मुरुड ता. जि. लातुर ह.मु. देशमुख वस्ती, अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे  दि.18.08.2024 रोजी सांयकाळी 19.00 वा. सु. अणदुर येथील नॅशनल हॉटेल समोरुन पायी जात होते. दरम्यान  अशोक लिलॅण्ड टॅम्पो  क्र केए 56 6871 चा चालक नामे-मंहमद पाशा महेबुबसाब चौधरी, वय 42 वर्षे, रा. राजेश्वर ता. बस्वकल्याण जि. बिदर यांनी त्यांचे ताब्यातील टॅम्पो हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून चिमा इटकर यांना धडक दिली.  या अपघातात चिमा इटकर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अरुण चिमा इटकर, वय 27 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.20.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106 सह  मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

तुगावमध्ये पाच जणांनी मारहाण करून तीन जणांना जखमी केले

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!