• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तानाजी सावंत यांनी चांगल्या डॉक्टरला दाखवून उलटीच्या गोळ्या घ्याव्यात – आ. बच्चू कडू

admin by admin
August 31, 2024
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
तानाजी सावंत यांनी चांगल्या डॉक्टरला दाखवून उलटीच्या गोळ्या घ्याव्यात – आ. बच्चू कडू
0
SHARES
668
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

अमरावती – राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचे कधीही पटले नाही, सध्या जरी एकत्र मांडीला मांडी लाऊन बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला होता. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याने महायुतीत तणाव वाढला असून अजित पवार गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशातच प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनीही यावरुन तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी , चांगल्या डॉक्टरला दाखवून उलटीच्या गोळ्या घ्याव्यात, त्यांच्याकडे नसतील मी पाठवून देतो, असा खोचक टोला आमदार बच्चू कडू यांनी लगावला आहे.

सावंत यांनी म्हटलं होत की, “काँग्रेस-राष्ट्रवादीशी आयुष्यात आपले पटले नाही, जरी आज मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात.” त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी पक्षांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रवक्ते अमोल मिटकरी, उमेश पाटील यांच्यासह अनेकांनी सावंत यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे आणि त्यांना आपल्या शब्दांची मर्यादा सांभाळण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

Previous Post

येरमाळा आणि नळदुर्गमध्ये मारहाणीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

Next Post

व्हाट्सअपवर आक्षेपार्ह डीपी ठेवल्याने परंड्यात तीन जणांना अटक

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

व्हाट्सअपवर आक्षेपार्ह डीपी ठेवल्याने परंड्यात तीन जणांना अटक

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती; सर्वेक्षणास मंजुरी, डीपीआरचे काम सुरू

July 23, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

धाराशिवजवळ किया सोनेट कारचा भीषण अपघात! डिव्हायडरला धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी

July 22, 2026
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 22, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!