• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा आणि नळदुर्गमध्ये मारहाणीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

admin by admin
August 31, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा: येरमाळा पोलीस ठाण्यात शिवाजी जाधवर, गणेश जाधवर आणि इतर सहा अनोळखी इसमांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अशोक बळीराम जाधवर यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या मित्र राजू जाधवर यांना मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि काचेच्या बाटलीने मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

आरोपी नामे- शिवाजी जाधवर, गणेश जाधवर व इतर 6 अनोळखी इसम यांनी दि. 29.08.2024 रोजी 22.30 वा. सु.  येरमाळा ते बीड जाणारे एन एच 52 रोडलगत रत्नापूर शिवारातील चंदन बिअरबार येथे फिर्यादी नामे- अशोक बळीराम जाधवर, वय 30 वर्षे, रा. रत्नापूर ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,काचेच्या बॉटलने मारहाण करुन  जखमी केले. त्यावर फिर्यादीचा मित्र राजु जाधवर हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक जाधवर यांनी दि.30.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1),115(2), 352, 351(2), 189(2), 190, 191(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग: नळदुर्ग पोलीस ठाण्यात सद्दाम पापा शेख याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार बळीराम दादाराव लोमटे यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्यांना दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कानाला चावा घेतला. हा प्रकार 22 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9.30 वाजता सलगरा गावातील बसस्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडला.

आरोपी नामे- सद्दाम पापा शेख, सलगरा दि., ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 22.08.2024 रोजी 21.30 वा. सु. सलगरा गावातील बसस्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फिर्यादी नामे- बळीराम दादाराव लोमटे, वय 36 वर्षे, रा.सलगरा दि., ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने दारु पिण्यासाठी पैसे का दिले नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन कानाला चावा घेवून गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बळीराम लोमटे यांनी दि.30.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 117(2), 115(2), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

कळंबमध्ये भीषण अपघात, एक ठार, एक जखमी

Next Post

तानाजी सावंत यांनी चांगल्या डॉक्टरला दाखवून उलटीच्या गोळ्या घ्याव्यात – आ. बच्चू कडू

Next Post
तानाजी सावंत यांनी चांगल्या डॉक्टरला दाखवून उलटीच्या गोळ्या घ्याव्यात – आ. बच्चू कडू

तानाजी सावंत यांनी चांगल्या डॉक्टरला दाखवून उलटीच्या गोळ्या घ्याव्यात - आ. बच्चू कडू

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026

Recent Posts

  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!