• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, March 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सुरतगावमध्ये मारहाणीत तरुणाचा मृत्यू, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
September 6, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
631
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी पोलीस ठाण्यात दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी एका तरुणाच्या मृत्यूनंतर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरतगाव येथील सागर भोसले यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांचे वडील उत्रेश्वर भोसले यांनी दिली. तक्रारीनुसार, विशाल कटारे, अलका भोसले आणि कविता कटारे यांनी सागर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत सागर गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम 105, 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

आयुष्मान भारत कार्डच्या नावाखाली फसवणूक, वाशीत गुन्हा दाखल

वाशी पोलीस ठाण्यात 5 सप्टेंबर 2024 रोजी आयुष्मान भारत कार्डच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिश चव्हाण यांच्या तक्रारीनुसार, एका अनोळखी इसमाने त्यांच्या आई-वडिलांसह इतर लोकांना आयुष्मान भारत कार्डसाठी केवायसी करण्याच्या बहाण्याने फसवले. या इसमाने सोबत आणलेल्या मशीनद्वारे लोकांचे अंगठे घेऊन त्यांच्या खात्यातून 40,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले.

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भादंवि कलम 318, 323 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

शिराढोण आणि उमरगा येथे जातीय शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटनांमुळे तणाव

Next Post

कोंड आणि उमरग्यात चोरीची घटना

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

कोंड आणि उमरग्यात चोरीची घटना

ताज्या बातम्या

सामान्यांच्या जयंतीला डॉल्बी जप्त करणारी खाकी सत्ताधाऱ्यांसमोर लाचार? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद!

सामान्यांच्या जयंतीला डॉल्बी जप्त करणारी खाकी सत्ताधाऱ्यांसमोर लाचार? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद!

March 14, 2026
सतरंज्या तुम्ही उचला, झेडपीवर ‘वहिनीसाहेब’ बसणार! धाराशिवमध्ये ‘घराणेशाही’चा बंपर धमाका

सतरंज्या तुम्ही उचला, झेडपीवर ‘वहिनीसाहेब’ बसणार! धाराशिवमध्ये ‘घराणेशाही’चा बंपर धमाका

March 14, 2026
“इकडे बघ..!” धाराशिव झेडपीत जयराजेंची थेट राणा पाटलांना खुन्नस; १८ वर्षांचा राग पुन्हा उफाळला!

“इकडे बघ..!” धाराशिव झेडपीत जयराजेंची थेट राणा पाटलांना खुन्नस; १८ वर्षांचा राग पुन्हा उफाळला!

March 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; कळंबमध्ये ट्रकमधून कांदे, तर नळदुर्गमध्ये शेतीपंपाची केबल पळवली

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पैशांच्या मागणीसाठी कोयत्याने जीवघेणा हल्ला; येरमाळा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

March 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group