• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कोंड आणि उमरग्यात चोरीची घटना

admin by admin
September 6, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
129
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी – मुरुडच्या संगीता लाड यांची अंदाजे २०,००० रुपये किमतीची मोटरसायकल २९ ऑगस्ट रोजी चोरीला गेल्याची घटना घडली. ही घटना कोंड येथील कृषी कार्यालयासमोर घडली असून, अज्ञात चोरट्याने ही चोरी केली आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नामे-संगीता भारत लाड, वय 44 वर्षे, रा.मुरुड ता. जि. लातुर यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची सिडी डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 24 झेड 7133 ही दि. 29.08.2024 रोजी 11.30 ते दि. 30.08.2024 रोजी 08.00 वा. सु. कोंड येथील कृषी कार्यालयासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संगीता लाड यांनी दि.05.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 3 03(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दुसरीकडे, उमरगा येथे महेश झांबरे यांचे अंदाजे ४०,००० रुपये किमतीचे कॉक्रीट मशीनचे उपकरण ५ सप्टेंबर रोजी चोरीला गेले. या घटनेत बलभिम देवकर, राम बिगे आणि एक अन्य व्यक्ती संशयित असून, त्यांच्याविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नामे-महेश दिलीप झांबरे, वय 46 वर्षे, रा.औटी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीचे कॉक्रीट मशीनचे मोटर, ल्युब्रीकेटींग, युनिट कंट्रोल पॅनल हे दि.05.09.2024 रोजी 13.00 वा. सु. औटी प्लॉट उमरगा येथुन आरोपी नामे- बलभिम दुर्गाप्पा देवकर, राम ब्याळी बिगे दोघे रा. शासकीय झोपडपट्टी उमरगा व इतर एक यांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महेश झांबरे यांनी दि.05.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

Previous Post

सुरतगावमध्ये मारहाणीत तरुणाचा मृत्यू, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

गणेशोत्सव: काळाच्या ओघात बदलणारा उत्सव

Next Post
गणेशोत्सव: काळाच्या ओघात बदलणारा उत्सव

गणेशोत्सव: काळाच्या ओघात बदलणारा उत्सव

ताज्या बातम्या

बार्शी-बोरफळ रस्त्याचा चिखल, लाडक्या कंत्राटदाराची पाठराखण अन् साहेबांचे ‘पाहणीचे नाटक’!

बार्शी-बोरफळ रस्त्याचा चिखल, लाडक्या कंत्राटदाराची पाठराखण अन् साहेबांचे ‘पाहणीचे नाटक’!

August 1, 2026
उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

उमरगा उपजिल्हा रुग्णालय प्रकरणाला नवे वळण; FIR, खुलासा आणि विलंबावर ऍड. शीतल चव्हाण यांचे गंभीर सवाल

August 1, 2026
येरमाळ्याच्या सुपुत्राचा जागतिक डंका; अमेरिकेत १८०९ एकर आधुनिक शेती, ४०० कोटींच्या कृषी संशोधन कंपनीचे नेतृत्व

येरमाळ्याच्या सुपुत्राचा जागतिक डंका; अमेरिकेत १८०९ एकर आधुनिक शेती, ४०० कोटींच्या कृषी संशोधन कंपनीचे नेतृत्व

August 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरुम पोलिसांची हायवेवर धडक कारवाई! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ९ जनावरांची सुटका

August 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहरात खिरणीमळा येथे पोलिसांचा छापा! कत्तलीसाठी डांबलेल्या २ गोवंशीय गायींची सुटका

August 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!