• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गुंजोटीत तरुणास मारहाण, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
September 8, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
317
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा – गुंजोटी येथे एका तरुणास बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजोटी येथील रहिवासी एजाज अब्दुल हक्क काझी (वय २८) यांना ६ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गुंजोटी बाहेर पेठ येथे जब्बार शेख यांच्या किराणा दुकानासमोर आरोपींनी अडवले. “तू मला डोळे वटारून का पाहिलास?” असे म्हणत आरोपींनी एजाज यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, हंटर व बेल्टने मारहाण केली. या हल्ल्यात एजाज गंभीर जखमी झाले.

एजाज यांनी ७ सप्टेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी धीरज देशमुख, योगेश साखरे, आकाश देशमुख, धीरज कारभारी, सुरज देशमुख, प्रद्युन गंगाधर म्हेत्रे, बाळु व्यंकट पाटील, विशाल कारभारी (सर्व रा. गुंजोटी) या आठ जणांविरुद्ध भादंवि कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ११८(१), ३५२, न्वये अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे प्रकल्प: आश्वासनांचा खेळ आणि जनतेचा भ्रम

Next Post

बाबळसुरात बैलगाडी हुसकावून लावल्याच्या कारणावरून मारहाण, गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

बाबळसुरात बैलगाडी हुसकावून लावल्याच्या कारणावरून मारहाण, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

भावाने पकडून दिले, पोलिसांनी पोलीस ठाण्यातून सोडून दिले!

June 14, 2026
घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

धाराशिवमध्ये ‘झिरो पोलीस’ची महिलेला भररस्त्यात अडवून छेडछाड

June 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात घरात कोयते बाळगणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

June 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

नळदुर्ग परिसरात सोलर कंपनीची ८० हजारांची केबल लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

June 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

अचलेर तांड्यावर जुन्या वादातून हाणामारी;  सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group