• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आरोग्य केंद्र, उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याचा आदेश रद्द करा अन्यथा आंदोलन

admin by admin
October 12, 2023
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
आरोग्य केंद्र, उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याचा आदेश रद्द करा अन्यथा आंदोलन
0
SHARES
270
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याबाबतचा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत गुरुवारी (दि.१२) राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात श्री. दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्रातील सामान्य जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध होण्यासाठी मागील ७० वर्षात सरकारने अनेक प्रकारे प्रयत्न करुन रुग्ण सेवा सामान्य मानसाच्या घरापर्यंत पोहचविण्याचे काम केले. व त्याद्वारे आरोग्याची सेवा केली. विद्यमान सरकारने ४ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर पाच वर्षाच्या कालावधीसाठी चालविण्यास देण्याबाबत आदेश पारीत केले आहेत. याच धरतीवर राज्य सरकार इतर जिल्ह्यातही लागू करु इच्छीत आहे ते खाजगीकरण थांबवावे व विना मोबदला आरोग्य सेवा सामान्य माणसाला उपलब्ध करुन द्यावी.

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, युनानी व आयुर्वेदीक रुग्णालय या सर्व ठिकाणी डॉक्टर आरोग्य कर्मचारी कमतरता व औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. त्यामुळे आरोग्य विभागातील रुग्णसेवा विनाविलंब सुधारणा करुन कंत्राटी पदावर डॉक्टर व इतर कर्मचारी भरण्याचा शासन आदेश रद्द करावा अन्यथा या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना लागू

Next Post

एपीआय माळाळे आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करा

Next Post
एपीआय माळाळे आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करा

एपीआय माळाळे आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करा

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group