• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुरुम पोलिसांनी अवैध गुटखा जप्त केला, 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

admin by admin
October 22, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
मुरुम पोलिसांनी अवैध गुटखा जप्त केला, 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम: मुरुम पोलीस ठाण्याच्या पथकाने कोथळी बेळंब रोडवर नकाबंदी दरम्यान एका स्विफ्ट डिझायर कारमधून अवैध गुटखा जप्त केला आहे. या कारमधून सुमारे 3 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गोवा गुटखा आढळून आला.

कारचालक शेख तौफिक गणी शेख (वय 31, रा. अजमेर नगर, बीड) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 9 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार, पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे, पोलीस उपनिरीक्षक गाडेकर, पोलीस अंमलदार तोरंबे, लोंढे, राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

धाराशिव मतदारसंघ : ठाकरेंचा वाघ मैदानात, पण महायुतीचा उमेदवार ठरेना !

Next Post

मुक्त आनंदघन दिवाळी अंक आता उपलब्ध!

Next Post
मुक्त आनंदघन दिवाळी अंक आता उपलब्ध!

मुक्त आनंदघन दिवाळी अंक आता उपलब्ध!

ताज्या बातम्या

साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

August 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

August 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात रेल्वे मार्गाच्या मोबदल्यावरून तुफान हाणामारी!

August 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम रोखले! कनिष्ठ अभियंत्याला धमकी देऊन शासकीय कामात अडथळा

August 8, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

वाशी शहरात अनैतिक संबंध अन् पैशांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या!

August 8, 2026

Recent Posts

  • साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
  • तुळजापुरात रेल्वे मार्गाच्या मोबदल्यावरून तुफान हाणामारी!
  • तुळजापूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम रोखले! कनिष्ठ अभियंत्याला धमकी देऊन शासकीय कामात अडथळा
  • वाशी शहरात अनैतिक संबंध अन् पैशांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!