• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

विधानसभा निवडणूक : जिल्ह्यात ९९ इच्छूक उमेदवारांची २१४ अर्जांची खरेदी

admin by admin
October 22, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
विधानसभा निवडणूक : जिल्ह्यात ९९ इच्छूक उमेदवारांची २१४ अर्जांची खरेदी
0
SHARES
478
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये आज, मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता. मात्र, आज एकाही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला नाही. धाराशिव जिल्ह्यात उमरगा (२४०), तुळजापूर (२४१), उस्मानाबाद (२४२), आणि परंडा (२४३) असे चार विधानसभा मतदारसंघ येतात.

आजच्या दिवशी, जिल्ह्यात एकूण ९९ इच्छूक उमेदवारांनी २१४ अर्जांची खरेदी केली. यामध्ये उमरगा विधानसभा मतदारसंघासाठी १९ इच्छुकांनी ३५ अर्ज, तुळजापूरसाठी २८ जणांनी ७३ अर्ज, उस्मानाबादसाठी २७ जणांनी ५२ अर्ज, आणि परंडा विधानसभा मतदारसंघासाठी २५ जणांनी ५४ अर्ज खरेदी केले आहेत.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, निवडणुकीसाठी अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर आहे. नामांकन अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार असून, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर आहे. मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून, मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.

Previous Post

मुक्त आनंदघन दिवाळी अंक आता उपलब्ध!

Next Post

तुळजापूर विधानसभा – तिकीट मलाच !

Next Post
तुळजापूरचा निवडणूक गोंधळ: शेवटचा चान्स की डबल डेकर?”

तुळजापूर विधानसभा - तिकीट मलाच !

ताज्या बातम्या

राजे, आम्हाला माफ करा…

राजे, आम्हाला माफ करा…

June 20, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव पोलिसांचा ‘शस्त्रधाऱ्यांना’ दणका! भूम, वाशी, आनंदनगर, आंबी आणि तामलवाडीत तलवारी अन् कोयत्यासह ५ जण जेरबंद

June 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

चोरट्यांचा सुळसुळाट! तुळजापुरातून स्कूटी गायब, तर सांजा शिवारातून सोलर पंप अन् वायर लंपास

June 19, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्हा हादरला! तुळजापुरात भावाला ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तर मुरुममध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

June 19, 2026
“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”

“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”

June 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group