• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

महायुतीच्या 182 उमेदवारांची घोषणा, महाविकास आघाडीची यादी प्रतीक्षेत

admin by admin
October 23, 2024
in महाराष्ट्र
Reading Time: 11 mins read
विधानसभा निवडणूक : जिल्ह्यात ९९ इच्छूक उमेदवारांची २१४ अर्जांची खरेदी
0
SHARES
826
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महायुतीने आतापर्यंत आपल्या 182 उमेदवारांची घोषणा करून निवडणुकीसाठी सज्जतेचा संदेश दिला आहे. मात्र, विरोधी पक्षातील महाविकास आघाडी अद्याप एकाही उमेदवाराचे नाव घोषित करू शकलेली नाही. विरोधकांच्या जागावाटपात काही मतभेद असल्यामुळे त्यांची यादी तयार होण्यास विलंब होत असल्याचे समजते. तथापि, महाविकास आघाडीची यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीच्या यादीत भाजपने 99 उमेदवार, शिवसेनेने 45 उमेदवार, आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 38 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांच्यासह महायुतीतील सर्व प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

राज्यातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे, आणि सत्ताधारी व विरोधी पक्षांनी आपापली रणनीती ठरवून निवडणूक मैदानात उतरले आहेत.

मतदारसंघमहायुती
अक्कलकुवा—-
शहादाराजेश पाडवी (BJP)
नंदुरबारविजयकुमार गावित (BJP)
नवापूरभरत गावित (NCP)
साक्रीमंजुळाताई गावित (SS)
धुळे ग्रामीण—-
धुळे शहरअनुप अग्रवाल (BJP)
सिंदखेडाजयकुमार रावल (BJP)
शिरपूरकाशीराम पावरा (BJP)
चोपडाचंद्रकांत सोनवणे (SS)
रावेरअमोल जावळे (BJP)
भुसावळसंजय सावकारे (BJP)
जळगाव शहरसुरेश भोळे (BJP)
जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील (SS)
अमळनेरअनिल पाटील (NCP)
एरंडोलअमोल पाटील (SS)
चाळीसगावमंगेश चव्हाण (BJP)
पाचोरा—-
जामनेरगिरीश महाजन (BJP)
मुक्ताईनगरचंद्रकांत निंबा पाटील (SS)
मलकापूर—-
बुलढाणासंजय गायकवाड (SS)
चिखलीश्वेता महाले (BJP)
सिंदखेड राजा—-
मेहकरसंंजय रायमुलकर (SS)
खामगावआकाश फुंडकर (BJP)
जळगाव जामोदसंजय कुटे (BJP)
अकोट—-
बाळापूर—-
अकोला पश्चिम—-
अकोला पूर्वरणधीर सावरकर (BJP)
मूर्तिजापूर—-
रिसोड—-
वाशिम—-
कारंजा
धामणगाव रेल्वेप्रताप अडसद (BJP)
बडनेरा—-
अमरावतीसुलभा खोडके (NCP)
तिवसा—-
दर्यापूरअभिजीत अडसूळ (SS)
मेळघाट—-
अचलपूरप्रवीण तायडे (BJP)
मोर्शी—-
आर्वी—-
देवळीराजेश बकाने (BJP)
हिंगणघाटसमीर कुणावार (BJP)
वर्धापंकज भोयर (BJP)
काटोल—-
सावनेर—-
हिंगणासमीर मेघे (BJP)
उमरेड—-
नागपूर दक्षिण पश्चिमदेवेंद्र फडणवीस (BJP)
नागपूर दक्षिणमोहन माते (BJP)
नागपूर पूर्वकृष्ण खोपडे (BJP)
नागपूर मध्य—-
नागपूर पश्चिम—-
नागपूर उत्तर—-
कामठीचंद्रशेखर बावनकुळे (BJP)
रामटेकआशिष जैस्वाल (SS)
तुमसरराजू कारेमोरे (NCP)
भंडारानरेंद्र भोंडेकर (SS)
साकोली—-
अर्जुनी मोरगावराजकुमार बडोले (NCP)
तिरोराविजय रहांगडाले (BJP)
गोंदियाविनोद अग्रवाल (BJP)
आमगावसंजय पुरम् (BJP)
आरमोरीकृष्णा गजबे (BJP)
गडचिरोली—-
अहेरीधर्मरावबाबा आत्राम (NCP)
राजुरा—-
चंद्रपूर—-
बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार (BJP)
ब्रह्मपुरी—-
चिमुरबंटी भांगडिया (BJP)
वरोरा—-
वणीसंजीवरेड्डी बोडकुरवार (BJP)
राळेगांवअशोक उइके (BJP)
यवतमाळमदन येरावार (BJP)
दिग्रससंंजय राठोड (SS)
आर्णी—-
पुसदइंद्रनील नाईक (NCP)
उमरखेड—-
किनवटभीमराव केराम (BJP)
हदगाव
भोकरश्रीजया चव्हाण (BJP)
नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर (SS)
नांदेड दक्षिण—-
लोहा—-
नायगावराजेश पवार (BJP)
देगलूर—-
मुखेडतुषार राठोड (BJP)
वसमतराजू नवघरे (NCP)
कळमनुरीसंतोष बांगर (SS)
हिंगोलीतानाजी मुटकुळे (BJP)
जिंतूरमेघना बोर्डीकर (BJP)
परभणी—-
गंगाखेड—-
पाथरीनिर्मला विटेकर (NCP)
परतूर – आष्टीबबनराव लोणीकर (BJP)
घनसावंगी—-
जालनाअर्जुन खोतकर (SS)
बदनापूरनारायण कुचे (BJP)
भोकरदनसंतोष दानवे (BJP)
सिल्लोडअब्दुल सत्तार (SS)
कन्नड—-
फुलंब्रीअनुराधा चव्हाण (BJP)
औरंगाबाद मध्यप्रदिप जैस्वाल (SS)
औरंगाबाद पश्चिमसंजय शिरसाट (SS)
औरंगाबाद पूर्वअतुल सावे (BJP)
पैठणविलास भुमरे (SS)
गंगापूरप्रशांत बंब (BJP)
वैजापूररमेश बोरनारे (SS)
नांदगावसुहास कांदे (SS)
मालेगाव मध्य—-
मालेगाव बाह्यदादाजी भुसे (NCP)
बागलानदिलीप बोरसे (BJP)
कळवणनितीन पवार (NCP)
चांदवडराहुल अहेर (BJP)
येवलाछगन भुजबळ (NCP)
सिन्नरमाणिकराव कोकाटे (NCP)
निफाड—-
दिंडोरीनरहरी झिरवळ (NCP)
नाशिक पूर्वराहुल ढिकळे (BJP)
नाशिक मध्य—-
नाशिक पश्चिमसीमा हिरे (BJP)
देवळालीसरोज अहिरे (NCP)
इगतपुरीहिरामण खोसकर (NCP)
डहाणू—-
विक्रमगड—-
पालघर—-
बोईसर—-
नालासोपाराराजन नाईक (BJP)
वसई—-
भिवंडी ग्रामीण—-
शहापूरदौलत दरोडा (NCP)
भिवंडी पश्चिममहेश चौगुले (BJP)
भिवंडी पूर्व—-
कल्याण पश्चिम—-
मुरबाडकिसन कथोरे (BJP)
अंबरनाथ—-
उल्हासनगर—-
कल्याण पूर्वसुलभा गायकवाड (BJP)
डोंबिवलीरवींद्र चव्हाण (BJP)
कल्याण ग्रामीण—-
मीरा-भाईंदर—-
ओवळा-माजीवडाप्रताप सरनाईक (SS)
कोपरी-पाचपाखाडीएकनाथ शिंदे (SS)
ठाणेसंजय केळकर (BJP)
मुंब्रा-कळवानजीब मुल्ला (NCP)
ऐरोलीगणेश नाईक (BJP)
बेलापूरमंदा म्हात्रे (BJP)
बोरीवली—-
दहिसरमनीषा चौधरी (BJP)
मागाठणेप्रकाश सुर्वे (SS)
मुलुंडमिहीर कोटेचा (BJP)
विक्रोळी—-
भांडुप पश्चिम—-
जोगेश्वरी पूर्वमनिषा वायकर (SS)
दिंडोशी—-
कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (BJP)
चारकोपयोगेश सागर (BJP)
मालाड पश्चिमविनोद शेलार (BJP)
गोरेगावविद्या ठाकूर (BJP)
वर्सोवा—-
अंधेरी पश्चिमअमित साटम (BJP)
अंधेरी पूर्व—-
विलेपार्लेपराग अलवणी (BJP)
चांदिवलीदिलीप लांडे (SS)
घाटकोपर पश्चिमराम कदम (BJP)
घाटकोपर पूर्व—-
मानखुर्द शिवाजीनगर—-
अणूशक्तीनगर—-
चेंबुर—-
कुर्लामंगेश कुडाळकर (SS)
कलिना—-
वांद्रे पूर्व—-
वांद्रे पश्चिमआशिष शेलार (BJP)
धारावी—-
सायन कोळीवाडाकॅप्टन आर तमिल सेल्व्हन (BJP)
वडाळाकालिदास कोळंबकर (BJP)
माहिमसदा सरवणकर (SS)
वरळी—-
शिवडी—-
भायखळायामिनी जाधव (SS)
मलबार हिलमंगलप्रभात लोढा (BJP)
मुंबादेवी—-
कुलाबाराहुल नार्वेकर (BJP)
पनवेलप्रशांत ठाकूर (BJP)
कर्जतमहेंद्र थोरवे (SS)
उरणमहेश बाल्दी (BJP)
पेण—-
अलिबागमहेंद्र दळवी (SS)
श्रीवर्धनआदिती तटकरे (NCP)
महाडभरतशेठ गोगावले (SS)
जुन्नरअतुल बेनके (NCP)
आंबेगावदिलीप वळसे पाटील (NCP)
खेड आळंदीदिलीप मोहिते (NCP)
शिरुर—-
दौंडराहुल कुल (BJP)
इंदापूरदत्तात्रय भरणे (NCP)
बारामतीअजित पवार (NCP)
पुरंदर—-
भोर—-
मावळसुनील शेळके (NCP)
चिंचवडशंकर जगताप (BJP)
पिंपरीअण्णा बनसोडे (NCP)
भोसरीमहेश लांडगे (BJP)
वडगाव शेरी—-
शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे (BJP)
कोथरुडचंद्रकांत पाटील (BJP)
खडकवासला—-
पर्वतीमाधुरी मिसाळ (BJP)
हडपसरचेतन तुपे (NCP)
पुणे कॅन्टोन्मेंट—-
कसबा पेठ—-
अकोलेकिरण लहामटे (NCP)
संगमनेर—-
शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (BJP)
कोपरगावआशुतोष काळे (NCP)
श्रीरामपूर—-
नेवासा—-
शेवगाव पाथर्डीमोनिका राजळे (BJP)
राहुरीशिवाजीराव कार्डिले (BJP)
पारनेर—-
अहमदनगर शहरसंग्राम जगताप (NCP)
श्रीगोंदाप्रतिभा पाचपुते (BJP)
कर्जत जामखेडराम शिंदे (BJP)
गेवराई—-
माजलगावप्रकाशदादा सोळंके (NCP)
बीड—-
आष्टी—-
केजनमिता मुंदडा (BJP)
परळीधनंजय मुंडे (NCP)
लातूर ग्रामीण—-
लातूर शहर—-
अहमदपूरबाबासाहेब पाटील (NCP)
उदगीरसंंजय बनसोडे (NCP)
निलंगासंभाजी निलंगेकर (BJP)
औसाअभिमन्यू पवार (BJP)
उमरगाज्ञानराज चौगुले (SS)
तुळजापूरराणा जगजितसिंह पाटील (BJP)
उस्मानाबाद—-
परांडातानाजी सावंत (SS)
करमाळा—-
माढा—-
बार्शी—-
मोहोळयशवंत माने (NCP)
सोलापूर शहर उत्तरविजयकुमार देशमुख (BJP)
सोलापूर शहर मध्य—-
अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टी (BJP)
सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख (BJP)
पंढरपूर—-
सांगोलाशहाजी बापू पाटील (SS)
माळशिरस—-
फलटण—-
वाईमकरंद पाटील (NCP)
कोरेगावमहेश शिंदे (SS)
माणजयकुमार मोरे (BJP)
कराड उत्तर—-
कराड दक्षिणअतुल भोसले (BJP)
पाटणशंभूराज देसाई (SS)
साताराछत्रपती शिवेंद्रराजे भोसले (BJP)
दापोलीयोगेश कदम (SS)
गुहागर—-
चिपळूणशेखर निकम (NCP)
रत्नागिरीउदय सामंत (SS)
राजापूरकिरण सामंत (SS)
कणकवलीनीतेश राणे (BJP)
कुडाळ—-
सावंतवाडीदीपक केसरकर (SS)
चंदगडराजेश पाटील (NCP)
राधानगरीप्रकाश आबिटकर (SS)
कागलहसन मुश्रीफ (NCP)
कोल्हापूर दक्षिणअमल महाडिक (BJP)
करवीरचंद्रदीप नरके (SS)
कोल्हापूर उत्तर—-
शाहूवाडी—-
हातकणंगले—-
इचलकरंजीराहुल अवाडे (BJP)
शिरोळ—-
मिरजसुरेश खाडे (BJP)
सांगलीसुधीर गाडगीळ (BJP)
इस्लामपूर—-
शिराळा—-
पलूस कडेगाव—-
खानापूरसुहास बाबर (SS)
तासगाव-कवठेमहांकाळ—-
जत—-

Previous Post

विधानसभा निवडणूक : घराणेशाहीचा राजकीय तमाशा !

Next Post

धाराशिवचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी गुन्हा नोंद होताच गायब !

Next Post
धाराशिवच्या उपजिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

धाराशिवचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी गुन्हा नोंद होताच गायब !

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची ‘पाच मिनिटांची’ कॉमेडी आणि आमदारांच्या लेकाचा ‘घरचा आहेर’!

धाराशिवमध्ये भाजपची ‘पाच मिनिटांची’ कॉमेडी आणि आमदारांच्या लेकाचा ‘घरचा आहेर’!

July 23, 2026
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती; सर्वेक्षणास मंजुरी, डीपीआरचे काम सुरू

July 23, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

धाराशिवजवळ किया सोनेट कारचा भीषण अपघात! डिव्हायडरला धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी

July 22, 2026
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!