• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, May 19, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

महायुतीच्या 182 उमेदवारांची घोषणा, महाविकास आघाडीची यादी प्रतीक्षेत

admin by admin
October 23, 2024
in महाराष्ट्र
Reading Time: 11 mins read
विधानसभा निवडणूक : जिल्ह्यात ९९ इच्छूक उमेदवारांची २१४ अर्जांची खरेदी
0
SHARES
824
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महायुतीने आतापर्यंत आपल्या 182 उमेदवारांची घोषणा करून निवडणुकीसाठी सज्जतेचा संदेश दिला आहे. मात्र, विरोधी पक्षातील महाविकास आघाडी अद्याप एकाही उमेदवाराचे नाव घोषित करू शकलेली नाही. विरोधकांच्या जागावाटपात काही मतभेद असल्यामुळे त्यांची यादी तयार होण्यास विलंब होत असल्याचे समजते. तथापि, महाविकास आघाडीची यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीच्या यादीत भाजपने 99 उमेदवार, शिवसेनेने 45 उमेदवार, आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 38 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांच्यासह महायुतीतील सर्व प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

राज्यातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे, आणि सत्ताधारी व विरोधी पक्षांनी आपापली रणनीती ठरवून निवडणूक मैदानात उतरले आहेत.

मतदारसंघ महायुती
अक्कलकुवा —-
शहादा राजेश पाडवी (BJP)
नंदुरबार विजयकुमार गावित (BJP)
नवापूर भरत गावित (NCP)
साक्री मंजुळाताई गावित (SS)
धुळे ग्रामीण —-
धुळे शहर अनुप अग्रवाल (BJP)
सिंदखेडा जयकुमार रावल (BJP)
शिरपूर काशीराम पावरा (BJP)
चोपडा चंद्रकांत सोनवणे (SS)
रावेर अमोल जावळे (BJP)
भुसावळ संजय सावकारे (BJP)
जळगाव शहर सुरेश भोळे (BJP)
जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील (SS)
अमळनेर अनिल पाटील (NCP)
एरंडोल अमोल पाटील (SS)
चाळीसगाव मंगेश चव्हाण (BJP)
पाचोरा —-
जामनेर गिरीश महाजन (BJP)
मुक्ताईनगर चंद्रकांत निंबा पाटील (SS)
मलकापूर —-
बुलढाणा संजय गायकवाड (SS)
चिखली श्वेता महाले (BJP)
सिंदखेड राजा —-
मेहकर संंजय रायमुलकर (SS)
खामगाव आकाश फुंडकर (BJP)
जळगाव जामोद संजय कुटे (BJP)
अकोट —-
बाळापूर —-
अकोला पश्चिम —-
अकोला पूर्व रणधीर सावरकर (BJP)
मूर्तिजापूर —-
रिसोड —-
वाशिम —-
कारंजा
धामणगाव रेल्वे प्रताप अडसद (BJP)
बडनेरा —-
अमरावती सुलभा खोडके (NCP)
तिवसा —-
दर्यापूर अभिजीत अडसूळ (SS)
मेळघाट —-
अचलपूर प्रवीण तायडे (BJP)
मोर्शी —-
आर्वी —-
देवळी राजेश बकाने (BJP)
हिंगणघाट समीर कुणावार (BJP)
वर्धा पंकज भोयर (BJP)
काटोल —-
सावनेर —-
हिंगणा समीर मेघे (BJP)
उमरेड —-
नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस (BJP)
नागपूर दक्षिण मोहन माते (BJP)
नागपूर पूर्व कृष्ण खोपडे (BJP)
नागपूर मध्य —-
नागपूर पश्चिम —-
नागपूर उत्तर —-
कामठी चंद्रशेखर बावनकुळे (BJP)
रामटेक आशिष जैस्वाल (SS)
तुमसर राजू कारेमोरे (NCP)
भंडारा नरेंद्र भोंडेकर (SS)
साकोली —-
अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले (NCP)
तिरोरा विजय रहांगडाले (BJP)
गोंदिया विनोद अग्रवाल (BJP)
आमगाव संजय पुरम् (BJP)
आरमोरी कृष्णा गजबे (BJP)
गडचिरोली —-
अहेरी धर्मरावबाबा आत्राम (NCP)
राजुरा —-
चंद्रपूर —-
बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार (BJP)
ब्रह्मपुरी —-
चिमुर बंटी भांगडिया (BJP)
वरोरा —-
वणी संजीवरेड्डी बोडकुरवार (BJP)
राळेगांव अशोक उइके (BJP)
यवतमाळ मदन येरावार (BJP)
दिग्रस संंजय राठोड (SS)
आर्णी —-
पुसद इंद्रनील नाईक (NCP)
उमरखेड —-
किनवट भीमराव केराम (BJP)
हदगाव
भोकर श्रीजया चव्हाण (BJP)
नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर (SS)
नांदेड दक्षिण —-
लोहा —-
नायगाव राजेश पवार (BJP)
देगलूर —-
मुखेड तुषार राठोड (BJP)
वसमत राजू नवघरे (NCP)
कळमनुरी संतोष बांगर (SS)
हिंगोली तानाजी मुटकुळे (BJP)
जिंतूर मेघना बोर्डीकर (BJP)
परभणी —-
गंगाखेड —-
पाथरी निर्मला विटेकर (NCP)
परतूर – आष्टी बबनराव लोणीकर (BJP)
घनसावंगी —-
जालना अर्जुन खोतकर (SS)
बदनापूर नारायण कुचे (BJP)
भोकरदन संतोष दानवे (BJP)
सिल्लोड अब्दुल सत्तार (SS)
कन्नड —-
फुलंब्री अनुराधा चव्हाण (BJP)
औरंगाबाद मध्य प्रदिप जैस्वाल (SS)
औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट (SS)
औरंगाबाद पूर्व अतुल सावे (BJP)
पैठण विलास भुमरे (SS)
गंगापूर प्रशांत बंब (BJP)
वैजापूर रमेश बोरनारे (SS)
नांदगाव सुहास कांदे (SS)
मालेगाव मध्य —-
मालेगाव बाह्य दादाजी भुसे (NCP)
बागलान दिलीप बोरसे (BJP)
कळवण नितीन पवार (NCP)
चांदवड राहुल अहेर (BJP)
येवला छगन भुजबळ (NCP)
सिन्नर माणिकराव कोकाटे (NCP)
निफाड —-
दिंडोरी नरहरी झिरवळ (NCP)
नाशिक पूर्व राहुल ढिकळे (BJP)
नाशिक मध्य —-
नाशिक पश्चिम सीमा हिरे (BJP)
देवळाली सरोज अहिरे (NCP)
इगतपुरी हिरामण खोसकर (NCP)
डहाणू —-
विक्रमगड —-
पालघर —-
बोईसर —-
नालासोपारा राजन नाईक (BJP)
वसई —-
भिवंडी ग्रामीण —-
शहापूर दौलत दरोडा (NCP)
भिवंडी पश्चिम महेश चौगुले (BJP)
भिवंडी पूर्व —-
कल्याण पश्चिम —-
मुरबाड किसन कथोरे (BJP)
अंबरनाथ —-
उल्हासनगर —-
कल्याण पूर्व सुलभा गायकवाड (BJP)
डोंबिवली रवींद्र चव्हाण (BJP)
कल्याण ग्रामीण —-
मीरा-भाईंदर —-
ओवळा-माजीवडा प्रताप सरनाईक (SS)
कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे (SS)
ठाणे संजय केळकर (BJP)
मुंब्रा-कळवा नजीब मुल्ला (NCP)
ऐरोली गणेश नाईक (BJP)
बेलापूर मंदा म्हात्रे (BJP)
बोरीवली —-
दहिसर मनीषा चौधरी (BJP)
मागाठणे प्रकाश सुर्वे (SS)
मुलुंड मिहीर कोटेचा (BJP)
विक्रोळी —-
भांडुप पश्चिम —-
जोगेश्वरी पूर्व मनिषा वायकर (SS)
दिंडोशी —-
कांदिवली पूर्व अतुल भातखळकर (BJP)
चारकोप योगेश सागर (BJP)
मालाड पश्चिम विनोद शेलार (BJP)
गोरेगाव विद्या ठाकूर (BJP)
वर्सोवा —-
अंधेरी पश्चिम अमित साटम (BJP)
अंधेरी पूर्व —-
विलेपार्ले पराग अलवणी (BJP)
चांदिवली दिलीप लांडे (SS)
घाटकोपर पश्चिम राम कदम (BJP)
घाटकोपर पूर्व —-
मानखुर्द शिवाजीनगर —-
अणूशक्तीनगर —-
चेंबुर —-
कुर्ला मंगेश कुडाळकर (SS)
कलिना —-
वांद्रे पूर्व —-
वांद्रे पश्चिम आशिष शेलार (BJP)
धारावी —-
सायन कोळीवाडा कॅप्टन आर तमिल सेल्व्हन (BJP)
वडाळा कालिदास कोळंबकर (BJP)
माहिम सदा सरवणकर (SS)
वरळी —-
शिवडी —-
भायखळा यामिनी जाधव (SS)
मलबार हिल मंगलप्रभात लोढा (BJP)
मुंबादेवी —-
कुलाबा राहुल नार्वेकर (BJP)
पनवेल प्रशांत ठाकूर (BJP)
कर्जत महेंद्र थोरवे (SS)
उरण महेश बाल्दी (BJP)
पेण —-
अलिबाग महेंद्र दळवी (SS)
श्रीवर्धन आदिती तटकरे (NCP)
महाड भरतशेठ गोगावले (SS)
जुन्नर अतुल बेनके (NCP)
आंबेगाव दिलीप वळसे पाटील (NCP)
खेड आळंदी दिलीप मोहिते (NCP)
शिरुर —-
दौंड राहुल कुल (BJP)
इंदापूर दत्तात्रय भरणे (NCP)
बारामती अजित पवार (NCP)
पुरंदर —-
भोर —-
मावळ सुनील शेळके (NCP)
चिंचवड शंकर जगताप (BJP)
पिंपरी अण्णा बनसोडे (NCP)
भोसरी महेश लांडगे (BJP)
वडगाव शेरी —-
शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे (BJP)
कोथरुड चंद्रकांत पाटील (BJP)
खडकवासला —-
पर्वती माधुरी मिसाळ (BJP)
हडपसर चेतन तुपे (NCP)
पुणे कॅन्टोन्मेंट —-
कसबा पेठ —-
अकोले किरण लहामटे (NCP)
संगमनेर —-
शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील (BJP)
कोपरगाव आशुतोष काळे (NCP)
श्रीरामपूर —-
नेवासा —-
शेवगाव पाथर्डी मोनिका राजळे (BJP)
राहुरी शिवाजीराव कार्डिले (BJP)
पारनेर —-
अहमदनगर शहर संग्राम जगताप (NCP)
श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते (BJP)
कर्जत जामखेड राम शिंदे (BJP)
गेवराई —-
माजलगाव प्रकाशदादा सोळंके (NCP)
बीड —-
आष्टी —-
केज नमिता मुंदडा (BJP)
परळी धनंजय मुंडे (NCP)
लातूर ग्रामीण —-
लातूर शहर —-
अहमदपूर बाबासाहेब पाटील (NCP)
उदगीर संंजय बनसोडे (NCP)
निलंगा संभाजी निलंगेकर (BJP)
औसा अभिमन्यू पवार (BJP)
उमरगा ज्ञानराज चौगुले (SS)
तुळजापूर राणा जगजितसिंह पाटील (BJP)
उस्मानाबाद —-
परांडा तानाजी सावंत (SS)
करमाळा —-
माढा —-
बार्शी —-
मोहोळ यशवंत माने (NCP)
सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख (BJP)
सोलापूर शहर मध्य —-
अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी (BJP)
सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख (BJP)
पंढरपूर —-
सांगोला शहाजी बापू पाटील (SS)
माळशिरस —-
फलटण —-
वाई मकरंद पाटील (NCP)
कोरेगाव महेश शिंदे (SS)
माण जयकुमार मोरे (BJP)
कराड उत्तर —-
कराड दक्षिण अतुल भोसले (BJP)
पाटण शंभूराज देसाई (SS)
सातारा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (BJP)
दापोली योगेश कदम (SS)
गुहागर —-
चिपळूण शेखर निकम (NCP)
रत्नागिरी उदय सामंत (SS)
राजापूर किरण सामंत (SS)
कणकवली नीतेश राणे (BJP)
कुडाळ —-
सावंतवाडी दीपक केसरकर (SS)
चंदगड राजेश पाटील (NCP)
राधानगरी प्रकाश आबिटकर (SS)
कागल हसन मुश्रीफ (NCP)
कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक (BJP)
करवीर चंद्रदीप नरके (SS)
कोल्हापूर उत्तर —-
शाहूवाडी —-
हातकणंगले —-
इचलकरंजी राहुल अवाडे (BJP)
शिरोळ —-
मिरज सुरेश खाडे (BJP)
सांगली सुधीर गाडगीळ (BJP)
इस्लामपूर —-
शिराळा —-
पलूस कडेगाव —-
खानापूर सुहास बाबर (SS)
तासगाव-कवठेमहांकाळ —-
जत —-

Previous Post

विधानसभा निवडणूक : घराणेशाहीचा राजकीय तमाशा !

Next Post

धाराशिवचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी गुन्हा नोंद होताच गायब !

Next Post
धाराशिवच्या उपजिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

धाराशिवचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी गुन्हा नोंद होताच गायब !

ताज्या बातम्या

“अवैध धंदे बंद करा” म्हणणारेच निघाले “मटका किंग”! तुळजापुरात काँग्रेस नेत्याचा ‘अमोल’ प्रताप

“अवैध धंदे बंद करा” म्हणणारेच निघाले “मटका किंग”! तुळजापुरात काँग्रेस नेत्याचा ‘अमोल’ प्रताप

May 18, 2025
तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर

तुळजाभवानी मंदिर पुजारी अण्णा कदम यांच्यावर तीन वर्षांची मंदिर प्रवेशबंदी

May 18, 2025
येरमाळ्यात कोयत्यासह दोघांना अटक; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

तुळजापुरात मोठे मासे गळाला! ‘अमर-अकबर-अँथनी’सह राजकीय नेतेच निघाले मटका किंग !

May 18, 2025
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

दिंडेगावात अंगणात झोपण्याच्या कारणावरून कुटुंबातील पाच जणांकडून एकास मारहाण

May 18, 2025
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

पिंपळगावात लोकनाट्य कला केंद्रात पाण्याच्या बाटलीवरून कलाकाराला बेदम मारहाण; चौघांसह इतरांवर गुन्हा दाखल

May 18, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group