• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तामलवाडीजवळ वाहन तपासणीदरम्यान पोलिसांनी जप्त केले साडेपाच लाख रुपये

admin by admin
October 26, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तामलवाडीजवळ वाहन तपासणीदरम्यान पोलिसांनी जप्त केले साडेपाच लाख रुपये
0
SHARES
780
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. याच अनुषंगाने तामलवाडी येथे पोलिसांनी तपासणी दरम्यान एक इको गाडी अडवली. तपासणीदरम्यान गाडीतून साडेपाच लाख रुपये रोख रक्कम आढळून आली आहे.

 

सदर सुझुकी इको गाडीत काही व्यापारी प्रवास करत होते. हे व्यापारी कर्नाटक राज्यातून तुळजापूरकडे येत होते. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळाल्याने ती तातडीने जप्त करण्यात आली आहे.

घटनास्थळी तुळजापूरचे उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख उपस्थित राहून तपासाची पाहणी केली.

Previous Post

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून सुरू झाला ‘रुसव्या-फुगव्यांचा’ महामेळा!

Next Post

राजकीय शिष्टाचाराचा अधःपात !

Next Post
राजकीय शिष्टाचाराचा अधःपात !

राजकीय शिष्टाचाराचा अधःपात !

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: तरुणाला अडवून मारहाण, २० हजारांची सोनसाखळी हिसकावली; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा: कत्तलीसाठी चालवलेल्या ३० गोवंश जनावरांची सुटका; दोन पिकअप चालकांवर गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: बोअरवेलच्या पाण्यावरून वाद, लोखंडी सळईने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणाचा राग मनात धरून ६५ वर्षीय वृद्धाला मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

२५ लाखांच्या लुटीचा ‘सिनेमॅटिक’ बनाव उघड; कर्मचारीच निघाला ‘खलनायक’!

July 1, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group