• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, August 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव तालुक्यातील कावळेवाडीतून धक्कादायक घटना समोर

ढोकी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

admin by admin
November 2, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

 धाराशिव –  तालुक्यातील कावळेवाडी येथे एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. २८ ऑक्टोबर रोजी ५० वर्षीय विष्णु विठ्ठल शिंदे यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू रंगा शिंदे (रा. सिडफार्म गोवर्धनवाडी) यांनी विष्णु शिंदे यांना विषारी औषध पाजून हत्या केली आहे. विष्णु शिंदे यांनी आपल्या मुलीचे लग्न बबलू शिंदे यांच्यासोबत करण्यास नकार दिला होता. याच कारणावरून बबलू शिंदे यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

विष्णु शिंदे यांच्या पत्नी लक्ष्मी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 103(1), 77 सह बा.लै.अ.प्र.का. कलम 8,12 अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपी बबलू शिंदे यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

तुळजापुरात डॉक्टरवर बलात्काराचा गुन्हा दाखल

Next Post

वाशीत बँक ऑफ महाराष्ट्रत बनावट कागदपत्रांचा वापर करून 37,000 रुपयांची फसवणूक

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

वाशीत बँक ऑफ महाराष्ट्रत बनावट कागदपत्रांचा वापर करून 37,000 रुपयांची फसवणूक

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

रस्त्यावर बेशिस्त व धोकादायक वाहन पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा बडगा; ६ पोलीस ठाण्यांत १२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल

August 20, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

निष्काळजीपणे गॅस शेगडी पेटवणाऱ्या हॉटेल्स व हातगाडी चालकांवर पोलिसांची धडक कारवाई; कळंब व परंड्यात ५ गुन्हे दाखल

August 20, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव : ज्येष्ठ नागरिकाच्या कॅनरा बँक खात्यातून ऑनलाइन १ लाख रुपये लंपास; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

August 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

इटकूर : पाठीमागचा दरवाजा वाकवून दोन दुकाने फोडली; सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास, कळंब पोलिसांत गुन्हा दाखल

August 20, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पाथरूड : ‘शेतातील लाईट बंद आहे’ म्हणत महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण; एकावर भूम पोलिसांत गुन्हा दाखल

August 20, 2026

Recent Posts

  • रस्त्यावर बेशिस्त व धोकादायक वाहन पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा बडगा; ६ पोलीस ठाण्यांत १२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल
  • निष्काळजीपणे गॅस शेगडी पेटवणाऱ्या हॉटेल्स व हातगाडी चालकांवर पोलिसांची धडक कारवाई; कळंब व परंड्यात ५ गुन्हे दाखल
  • धाराशिव : ज्येष्ठ नागरिकाच्या कॅनरा बँक खात्यातून ऑनलाइन १ लाख रुपये लंपास; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
  • इटकूर : पाठीमागचा दरवाजा वाकवून दोन दुकाने फोडली; सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास, कळंब पोलिसांत गुन्हा दाखल
  • पाथरूड : ‘शेतातील लाईट बंद आहे’ म्हणत महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण; एकावर भूम पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!