• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, November 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : शहरातील शाहू नगर परिसरातून ३४ वर्षीय तरुणाचे अज्ञातांकडून अपहरण

वडिलांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
November 19, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शहरातील शाहू नगर येथील काकडे प्लॉट परिसरातून एका ३४ वर्षीय तरुणाचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी गुप्तपणे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अपहृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील शाहू नगर, काकडे प्लॉट येथील रहिवासी लक्ष्मण गोपाळकृष्ण कुलकर्णी (वय ६४ वर्षे) यांचा मुलगा गोपाळ लक्ष्मण कुलकर्णी (वय ३४ वर्षे) हा १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास राहत्या परिसरातून अचानक बेपत्ता झाला आहे. सर्वत्र शोध घेऊनही त्याचा पत्ता न लागल्याने, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याला डांबून ठेवण्याच्या उद्देशाने गुप्तपणे व बेकायदेशीररीत्या पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे कुलकर्णी कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, लक्ष्मण कुलकर्णी यांनी १८ नोव्हेंबर रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) (चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत.

Previous Post

उमरगा : मोबाईल चोरीचा आळ घेत मारहाण व जीवे मारण्याची धमकी

Next Post

कळंब : शेतीच्या वादातून भावास बांबूच्या काठीने बेदम मारहाण

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंब : शेतीच्या वादातून भावास बांबूच्या काठीने बेदम मारहाण

ताज्या बातम्या

श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित

श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित

November 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ! तुळजापूरच्या नवोदय विद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांच्या घरांत घरफोडी

November 19, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंब : शेतीच्या वादातून भावास बांबूच्या काठीने बेदम मारहाण

November 19, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शहरातील शाहू नगर परिसरातून ३४ वर्षीय तरुणाचे अज्ञातांकडून अपहरण

November 19, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

उमरगा : मोबाईल चोरीचा आळ घेत मारहाण व जीवे मारण्याची धमकी

November 19, 2026

Recent Posts

  • श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित
  • धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ! तुळजापूरच्या नवोदय विद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांच्या घरांत घरफोडी
  • कळंब : शेतीच्या वादातून भावास बांबूच्या काठीने बेदम मारहाण
  • धाराशिव : शहरातील शाहू नगर परिसरातून ३४ वर्षीय तरुणाचे अज्ञातांकडून अपहरण
  • उमरगा : मोबाईल चोरीचा आळ घेत मारहाण व जीवे मारण्याची धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!