• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून पत्रकारांना का हाकलले …

जिल्हाधिकाऱ्यांनी केला खुलासा

admin by admin
October 18, 2023
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
बाहेर निषेध आणि आत पालकमंत्र्याचे बूट चाटले
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – जिल्हा नियोजन समिती ही संविधानिक समिती आहे.या समितीच्या बैठकांना माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यास 9 जून 2005 च्या राज्य शासनाच्या अर्धशासकीय पत्राद्वारे मनाई आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती माध्यमांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना व्हावी म्हणून या बैठकीनंतर एखादे बातमीपत्र प्रसिद्ध करण्यास किंवा पत्रकार परिषद बोलवून महत्त्वाच्या निर्णयांना प्रसिद्धी देण्यास हरकत नाही.याबाबत 9 जून 2005 च्या अर्ध शासकीय पत्राद्वारे सर्व पालकमंत्री तथा अध्यक्ष,जिल्हा नियोजन समिती यांना कळविण्यात आले होते.

जिल्हा नियोजन समिती, धाराशिवच्या 16 ऑक्टोबर 2023 रोजीच्या बैठकीस माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याबाबत उपस्थित कोणत्याही लोकप्रतिनिधींनी सांगितलेले नाही.माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर ही बाब पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.त्यानंतर उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींना जिल्हा नियोजन समितीची बैठक संपेपर्यंत सभागृहाबाहेर जाण्याची विनंती करण्यात आली.

पुढील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित रहावयाचे असल्यास त्यांनी तसे लेखी स्वरूपात प्रशासनाला कळवावे.त्यानंतरच माध्यमांच्या प्रतिनिधींचे प्राप्त झालेले निवेदन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या अवलोकनार्थ सादर करण्यात येईल.पालकमंत्री यांच्या मान्यतेने त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव,जिल्हा नियोजन समिती,धाराशिव यांनी कळविले आहे.

बूट चाटणारे ते दोन पत्रकार नेमके कोण ?

बाहेर निषेध आणि आत पालकमंत्र्याचे बूट चाटले

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून पत्रकारांना बाहेर हाकलले म्हणून रागाच्या भरात जिल्हाधिकारी गेटसमोर पत्रकारांनी केवळ १० ते १५ मिनिटे धरणे धरून पालकमंत्री तानाजी सावंत यांचा निषेध केला. पण नंतर चमकोगिरी करणाऱ्या दोन पत्रकारांनी पालकमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन चक्क बूट चाटले. आम्ही तुमचेच आहोत, आमचा आंदोलनाला पाठींबा नव्हता, तुम्ही फाशी दिली तरी आम्ही तुमचेच आहोत असे तोंडी शपथपत्र दिले. या बेवड्या पत्रकरांची बूट चाटण्याची पद्धत पाहून अनेकजण अवाक झाले. हे दोन बेवडे पत्रकार नेमके कोण आहेत, याची चवीने चर्चा सुरु आहे.

एक धाराशिवचा आणि एक कळंबचा पत्रकार असून, पैकी एकजण पालकमंत्री तानाजी सावंत यांचा खास चमच्या आहे. धाराशिवमध्ये कुणाला किती महत्व द्यायचे हा चमच्या ठरवत असल्याची चर्चा सुरु आहे.

Previous Post

श्री तुळजाभवानी देवीजींची रथ अलंकाराने महापूजा

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना

ताज्या बातम्या

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026
धाराशिव विधानसभा : “क्यों पड़े हो चक्कर में , कोई नहीं है टक्कर में! वनसाईड कैलास पर्व”

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्काच्या निधीवर ‘टक्केवारी’चा आरोप

August 23, 2026

Recent Posts

  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
  • दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्काच्या निधीवर ‘टक्केवारी’चा आरोप
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!