• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बाहेर निषेध आणि आत पालकमंत्र्याचे बूट चाटले

बेवड्या पत्रकारांची चमकोगिरी पाहून अनेकजण अवाक

admin by admin
October 17, 2023
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
बाहेर निषेध आणि आत पालकमंत्र्याचे बूट चाटले
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून पत्रकारांना बाहेर हाकलले म्हणून रागाच्या भरात जिल्हाधिकारी गेटसमोर पत्रकारांनी केवळ १० ते १५ मिनिटे धरणे धरून पालकमंत्री तानाजी सावंत यांचा निषेध केला. पण नंतर चमकोगिरी करणाऱ्या दोन पत्रकारांनी पालकमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन चक्क बूट चाटले. आम्ही तुमचेच आहोत, आमचा आंदोलनाला पाठींबा नव्हता, तुम्ही फाशी दिली तरी आम्ही तुमचेच आहोत असे तोंडी शपथपत्र दिले. त्याची रसभरीत चर्चा सध्या सुरु आहे.

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस पत्रकारांना आजवर प्रवेश नाकारण्यात आला आहे. मध्यंतरी मधुकरराव चव्हाण पालकमंत्री झाल्यानंतर प्रवेश मिळाला होता, पण मधुकरराव पायउतार होताच, पुन्हा प्रवेश नाकारण्यात आला. काल दि. १६ ऑक्टोबर रोजीही पत्रकारांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर काही पत्रकारांना राग आला आणि गेटसमोर पालकमंत्री तानाजी सावंत यांचा निषेध केला. त्यात काही पत्रकार लटके – लटके सहभागी झाले होते. त्यांची ही नौटंकी फक्त १० ते १५ मिनिटे सुरु होती.

सर्व पत्रकार आपापल्या कामाला निघून गेल्यानंतर  चमकोगिरी करणारे दोन पत्रकार पालकमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आमचा आंदोलनाला पाठींबा नव्हता, पत्रकारांसोबत लटके का होईना राहावे लागते, आम्ही तुमचेच आहोत, तुम्ही फाशी दिली तरी आम्ही तुमचेच आहोत असे तोंडी शपथपत्र दिले, केवळ बूट चाटण्याचे तेवढं बाकी होते. इतकी खुशमस्करी चालू होती. या बेवड्या पत्रकरांची बूट चाटण्याची पद्धत पाहून अनेकजण अवाक झाले. हे दोन बेवडे पत्रकार नेमके कोण आहेत, याची चवीने चर्चा सुरु आहे.

 

Previous Post

नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याचे काम अडवणाऱ्या दलालांची अशीही नौटंकी

Next Post

जनतेला पिण्याचे पाणी व जनावरांना चारा याला प्राधान्य द्या

Next Post
जनतेला पिण्याचे पाणी व जनावरांना चारा याला प्राधान्य द्या

जनतेला पिण्याचे पाणी व जनावरांना चारा याला प्राधान्य द्या

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!

August 12, 2026
पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

August 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!

August 12, 2026
खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

August 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

August 12, 2026

Recent Posts

  • परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!
  • पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार
  • झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!
  • खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
  • वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!