• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा येथे ट्रक विक्रीत फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
December 7, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
506
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा  – ट्रक विक्री व्यवहारात फसवणूक झाल्याची घटना उमरगा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पंडीत शिवाजी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडीत शिवाजी मोरे (वय ४६, रा. तलमोड) यांनी त्यांच्या मालकीची टाटा कंपनीची ट्रक क्र. के.ए. ५६-५७९९ ही साहेबलाल रसुल शेख (रा. इस्लामपुर, जि. बिदर, कर्नाटक) आणि विजय उर्फ विजयकुमार शिवाजी जाधव (रा. तुरोरी, ता. उमरगा) यांना ५,८५,७८९ रुपयांना विकली होती.

या व्यवहारात २,५०,००० रुपये आरोपींनी रोख दिले होते आणि उर्वरित ३,३५,७८९ रुपये १२ फेब्रुवारी २०२४ रोजी देण्याचे ठरले होते. मात्र, आरोपींनी वारंवार मागणी करूनही रक्कम न दिल्याने मोरे यांनी उमरगा पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ६६३ कोटी रुपयांच्या पिकविमा प्रकरणाला गती

Next Post

येरमाळा – प्रवाशांची बॅग चोरी, ९७,६०० रुपयांच्या मुद्देमालाची हानी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

येरमाळा - प्रवाशांची बॅग चोरी, ९७,६०० रुपयांच्या मुद्देमालाची हानी

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!