• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, May 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी हाणामारी

परंडा, बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद

admin by admin
October 20, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
565
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा :आरेापी नामे- 1) सिध्देश्वर हणुमंत तौर, 2)हनुमंत भुजंग तौर दोघे रा. आरणगाव, ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 11.10.2023 रोजी 18.30 वा. सु. आरणगाव ता. परंडा येथे फिर्यादी नामे- अरविंद बब्रुवान तौर, वय 38 वर्षे, रा. आरणगाव, ता. परंडा जि. धाराशिव यांना उउीदाची पटी चे पैसे च्या कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन अरविंद तौर यांचे डाव्या हातास गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अरविंद तौर यांनी दि.19.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 325, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी :आरेापी नामे-1) अभिषेक उर्फ शुभम शाहुराज तिर्थकर रा. रुईभर, ता. जि. धाराशिव यांने दि.19.10.2023 रोजी रुईभर शिवारात सिध्दनाथ तिर्थकर यांचे शेतात फिर्यादी नामे- शाहुराज दिंगबर तिर्थकर, वय 63 वर्षे, रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांनी बटईने केलेल्या शेतात सोयाबीन काढणीची वेळी झालेल्या तक्रारी बाबत विचारण्यासाठी नमुद आरोपीकडे गेले असता नमुद आरोपीने फिर्यादी यांचे जीप क्र एम एच 25 आर 4830 चे काचावर दगड मारुन गाडीचे नुकसान करुन कुहृाडीचे तुंब्याने फिर्यादी यांचे डोक्यात मारुन जखमी केले. व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शाहुराज तिर्थकर यांनी दि.19.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506,427 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल

Next Post

गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन : धाराशिवच्या डॉक्टरास एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड

Next Post
परंडा : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास

गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन : धाराशिवच्या डॉक्टरास एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

रांजणीत सालगड्यानेच केला विश्वासघात; मालकाचे सव्वाचार लाख रुपये घेऊन पोबारा

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मळगीवाडीत शेतातील माती टाकण्याच्या वादातून वृद्धेला बेदम मारहाण

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘हॉर्न का वाजवला?’ म्हणत दाम्पत्याला लुटले; उमरगा चौरस्त्यावरील धक्कादायक घटना

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; बोंबले चौकातील घटनेने खळबळ, एकावर गुन्हा दाखल

May 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरग्यात ‘वंचित’च्या कार्यालयात घुसून पदाधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; शहरात खळबळ

May 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group