• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल

परंडा, वाशी, तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद

admin by admin
October 20, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : फिर्यादी नामे- आश्विनी रविराज डांगे, वय 26 वर्षे, रा. संगमपार्क परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांचे राहाते घराच्या पाठीमागील दरवाजा अज्ञात व्यक्तीने दि. 17.10.2023 रोजी 11.00 ते दि. 18.10.2023 रोजी 04.00 वा. सु. उघडून आत प्रवेश करुन कपाटातील 24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 7,000₹ असा एकुण 67,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- आश्विनी डांगे यांनी दि.19.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : फिर्यादी नामे- निळकंठ वासुदेव मोरे, वय 40 वर्षे, रा. गिरवली ता. भुम जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 18.10.2023 रोजी 11.00 ते दि. 19.10.2023 रोजी 05.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 8,750 ₹ असा एकुण 1,46,750 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- निळकंठ मोटे यांनी दि.19.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : फिर्यादी नामे- शेखर सोमनाथ काळे, वय 24 वर्षे, रा. रा. होटगी, ता. द.सोलापूर यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची स्पेलंन्डर प्लस कंपनीची काळ्या रंगाची व सिलवर पट्टा असलेली ही दि.15.10.2023 रोजी 9.30 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवनेरी लॉजसमोर तुळजापूर येथे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शेखर काळे यांनी दि.19.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : फिर्यादी नामे- क्रांती सिध्देश्वर शिंदे, वय 33 वर्षे, रा. मु.पो.भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव या देवदर्शनासाठी तुळजापूर येथे दि. 19.10.2023 रोजी 06.00 वा. सु. आल्या असता तुळजाभवानी मंदीरासमोर अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून क्रांती शिंदे यांचे गळ्यातील अंदाजे 10,000₹ किंमतीचे सोन्याचे मनी मंगळसुत्र चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- क्रांती शिंदे यांनी दि.19.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

बोगस गुंठेवारी प्रकरणी दहा जणांची पडताळणी समिती नियुक्त

Next Post

धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी हाणामारी

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी हाणामारी

ताज्या बातम्या

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026

Recent Posts

  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!