• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन : धाराशिवच्या डॉक्टरास एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड

admin by admin
October 20, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
परंडा : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव- गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन डॉक्टरास एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.हा निकाल मुख्य न्याय दंडाधिकारी एम. एस.भदाणे यांनी दिला.

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निवडीस प्रतिबंधक कायदा अंमलात असूनही काही ठिकाणी कायद्याचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सल्लागार समिती व पीसीपीएनडीटी दक्षता समिती सतत तत्पर असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कारवाई केली जाते. अशीच कारवाई 2014 मध्ये करण्यात आली होती. विभागीय दक्षता पथकामार्फत धाराशिव, जिल्ह्यात धडक मोहीम अंतर्गत तपासणी करण्यात आली, तपासणीमध्ये दोषी विरुद्ध कारवाई करण्यात आली होती.

त्यामध्ये धाराशिव येथील डॉ. अमोल जैन  यांनी  पी.सी.पी.एन.डी.टी. कायद्याचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या अधिकार पत्रानुसार प्रकरण दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणातील आरोपी डॉक्टर अमोल जैन  यांना मुख्य न्याय दंडाधिकारी एम. एस.भदाणे यांनी एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता व्ही.एस शेवाळकर यांनी कामकाज पाहिले तर त्यांना पीसीपीएनडीटी विधी सल्लागार एडवोकेट रेणुका शेटे यांचे सहकार्य लाभले.

अवैद्यरित्या गर्भलिंग निदान तसेच अवैधरित्या गर्भपात करणाऱ्यांची माहिती द्या व एक लाख रुपये मिळवा

धाराशिव जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे हि अत्यंत गंभीर बाब आहे. अवैधरित्या गर्भलिंग निदान करणाऱ्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीस राज्य शासनाकडून खबरी योजनेअंतर्गत एक लाख रुपये बक्षीस देण्यात येते.माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. ही माहिती कळवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक 18002334475 या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा नजदीकच्या ग्रामीण, उपजिल्ह,जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय धाराशिव येथे संपर्क साधावा. नागरिकांनी माहिती देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी हाणामारी

Next Post

गुटखा तस्करीत अडकलेल्या पोलिसांना सहआरोपी करा

Next Post
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

गुटखा तस्करीत अडकलेल्या पोलिसांना सहआरोपी करा

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026

Recent Posts

  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!