• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग गुटखा तस्करीतील दोन आरोपींना जामीन मंजूर

admin by admin
October 21, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
नळदुर्ग गुटखा तस्करीतील दोन आरोपींना जामीन मंजूर
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – नळदुर्ग गुटखा तस्करीतील दोन आरोपींचा जामीन अर्ज मंजूर धाराशिव जिल्हा न्यायालयाने मंजूर केला असून, या दोन्ही  आरोपींची आज जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

निगडी ( पुणे ) येथील निखिल ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) हा हैद्राबाद येथून गुटखा भरून नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येताच, दि. १९ जुलै रोजी रात्री गोलाई चौक, चिवरी पाटीजवळ काही तरुणानी जबरदस्तीने आडवून तो सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्या ताब्यात दिला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी गणेश नागनाथ वचने ( वय १९ ) , सय्यद अमीर अझहर जहागीरदार ( वय २२), संदीप संजय राठोड , सुशील संजय राठोड, मिटू उर्फ इंद्रजितसिंह ठाकूर सर्व रा. नळदुर्ग यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.

पैकी मिटू उर्फ इंद्रजितसिंह ठाकूर याचा अटकपूर्व अर्ज जामीन छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मंजूर केला होता. तर उर्वरित चार जण जिल्हा कारागृहात बंदिस्त होते. अमीर अझहर जहागीरदार ( वय २२) याचा जामीन अर्ज धाराशिव जिल्हा न्यायालयाने काही दिवसापूर्वी मंजूर केला होता. त्यानंतर संदीप संजय राठोड , सुशील संजय राठोड या दोघांचा जामीन अर्ज मंजूर धाराशिव जिल्हा न्यायालयाने मंजूर केला आहे.

सदर आरोपींच्या वतीने ॲड. अमोल वरुडकर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केलेला होता. या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होवून आरोपींचा नियमित जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश मोहिते यांनी मंजूर केला. सदर प्रकरणात ॲड. अमोल वरुडकर यांना ॲड. भाग्यश्री. बी. कदम, ॲड. वैभव खांडेकर, ॲड. संजय व्हटकर, ॲड. रोहीत सोनवणे, ॲड. प्रवीण पाटील, ॲड. जनक साळुंके ॲड. रजनीकांत ढेकणे ॲड. बालाजी पोतदार ॲड. सचिन जाधव यांनी सहकार्य केले. या दोन्ही  आरोपींची आज जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?

निगडी ( पुणे ) येथील निखिल ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) हा हैद्राबाद येथून गुटखा भरून नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येताच, दि. १९ जुलै रोजी रात्री गोलाई चौक, चिवरी पाटीजवळ काही तरुणानी जबरदस्तीने आडवून तो सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्या ताब्यात दिला होता.

गुटख्याचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) पकडल्यानंतर गुटखा तस्कर नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) हा चांगलाच चिडला आणि हप्ता देऊन देखील गाड्या पकडत असाल तर काय उपयोग म्हणून सुनावल्यानंतर गोरेनी त्या टेम्पोमधील गुटखा चालकांमार्फत अज्ञात ठिकाणी उतरवून, रिकामा टेम्पो दाखवून दि. २१ जुलै रोजी गुटख्याच्या गाड्या पकडणाऱ्या गणेश नागनाथ वचने ( वय १९ ) , सय्यद अमीर अझहर जहागीरदार ( वय २२), संदीप संजय राठोड , सुशील संजय राठोड, मिटू उर्फ इंद्रजितसिंह ठाकूर सर्व रा. नळदुर्ग यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. टेम्पो चालक सहदेव माडजे रा. कोंडजी ता. लोहारा यास मारहाण करून १२ लाखाचा आयशर टेम्पो आणि खिशातील ३५ हजार जबरदस्तीने पळवून नेल्याचा गुन्हा या झिरो पोलिसांवर दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा हा खोटा असल्याचा दावा संदीप संजय राठोड , सुशील संजय राठोड यांनी करून पोलिसांची पोलखोल केली होती. याप्रकरणी धाराशिव लाइव्हने बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस निरीक्षक अंधारे यांच्यासह सात जणांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली. तसेच सर्वांची तीन वेतनवाढ आणि पदोन्नती रोखण्यात आली आहे. या सर्व पोलिसांचे आरोपीबरोबर हितसंबंध असल्याचे उघड झाले असल्याने त्यांना निलंबित करून सहआरोपी करावे , अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे.

Previous Post

गुटखा तस्करीत अडकलेल्या पोलिसांना सहआरोपी करा

Next Post

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती

Next Post
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026

Recent Posts

  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!