• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, May 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर तालुक्यातील जवळगा गावात सरपंचावर जीवघेणा हल्ला

admin by admin
December 27, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूर तालुक्यातील जवळगा गावात सरपंचावर जीवघेणा हल्ला
0
SHARES
1.9k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील जवळगा ( मेसाई ) गावाचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. बारुळ गावातून जवळगा गावाकडे जाताना काही अज्ञात गुंडांनी त्यांच्या फोर व्हिलर गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यात सरपंच निकम हे जखमी झाले असून त्यांच्यासोबत असलेला आणखी एक व्यक्तीही जखमी झाला आहे. गुंडांनी गाडीच्या काचा फोडून गाडीवर पेट्रोल आणि अंडी टाकली.

प्राथमिक माहितीनुसार, पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी पवनचक्की गुंडांनी या गावात हैदोस घातला होता आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, पोलिसांनी त्यावेळी कोणतीही कारवाई केली नव्हती.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.दोन मोटारसायकलवरून आलेल्या गुंडानी हा हल्ला केल्याचे सरपंच नामदेव निकम यांनी सांगितले.

घटनेचा थरार

  •  नामदेव निकम हे मध्यरात्री गाडीने प्रवास करत असताना अचानक दोन मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.
  •  हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडून आत पेट्रोल टाकले आणि गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला.
  •  निकम यांनी गाडीचा वेग वाढविल्याने ते बचावले. मात्र, हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर अंडी फेकली.

पवनचक्की दादागिरीचा संशय

  • पवनचक्की प्रकल्पांच्या वाढत्या दादागिरीमुळे हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
  • या घटनेमुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
  • या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
  • पवनचक्की कंपन्यांच्या मनमानीला आळा घालण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.
Previous Post

शिराढोणमध्ये शेतरस्त्यावरून दुहेरी मारहाणीचा प्रकार

Next Post

पवनचक्की प्रकरण: सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला: गुन्हेगारीचे नवे टोक

Next Post
तुळजापूर तालुक्यातील जवळगा गावात सरपंचावर जीवघेणा हल्ला

पवनचक्की प्रकरण: सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला: गुन्हेगारीचे नवे टोक

ताज्या बातम्या

तुळजापुरातील कायदा-सुव्यवस्था ढासळली?; वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिसांविरोधात संताप

तुळजापुरातील कायदा-सुव्यवस्था ढासळली?; वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिसांविरोधात संताप

May 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; उमरग्यात दुचाकी तर वाशीत पवनचक्कीची केबल लंपास

May 8, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी घेऊन जाणारी १० लाखांची गोवंशीय जनावरे पकडली; लोहारा पोलिसांची कारवाई, तिघांवर गुन्हा दाखल

May 8, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

‘तू तक्रार कशी घेते तेच पाहतो’; भूम पोलीस ठाण्यात राडा, महिला पोलिसाला धमकी

May 8, 2026
कळंब – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप

अनुसूचित जातीच्या महिलेची छेडछाड; दोन आरोपींना ६ वर्षांची शिक्षा, कळंब न्यायालयाचा निकाल

May 8, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group