• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गुंजोटी येथे महाविद्यालय गेट समोर तरुणाला मारहाण

admin by admin
December 31, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
689
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा – श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी येथील गेट समोर एका तरुणाला मागील भांडणाच्या कारणावरून काही जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता घडली.

विशाल सुरेश गायकवाड (वय २२, रा. औराद) या तरुणाला अंकुश टाकळे, प्रमोद पाटोळे, रोहित घोडके, गंगाधर स्वामी, रोहन थोरात, मनोज कारभारी, विक्रांत गायकवाड, आकाश पात्रे (सर्व रा. गुंजोटी) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी, हंटर, रॉड व चाकूने मारहाण करून जखमी केले.

या भांडणात विशालचे मित्र शशीकांत व सोनू हे मध्यस्थी करण्यासाठी आले असता त्यांनाही या टोळक्याने हंटर व चाकूने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

विशाल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

खामसवाडी पाझर तलाव क्र. १ च्या दुरुस्ती कामात भ्रष्टाचार

Next Post

वाशी : एसटी चालकाला मारहाण, गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

वाशी : एसटी चालकाला मारहाण, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका

धाराशिवमध्ये खळबळ! शारदा निकेतन हायस्कूलमधून १२ वर्षीय बालकाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांची शोधमोहीम सुरू

July 18, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

लोहाऱ्यात ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक करून तब्बल ५ लाखांचा गंडा!

July 18, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

भूम तालुक्यात खळबळ!  पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

July 18, 2026
कळंबमध्ये दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या! सराईत गुन्हेगाराला अटक

कळंबमध्ये दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या! सराईत गुन्हेगाराला अटक

July 18, 2026
तुळजापूर-सोलापूर हायवेवर मध्यरात्री थरार! तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई

तुळजापूर-सोलापूर हायवेवर मध्यरात्री थरार! तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई

July 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!