• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, February 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाशी : एसटी चालकाला मारहाण, गुन्हा दाखल

admin by admin
December 31, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
786
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी: वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा येथे एसटी बस चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी घडली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुदाम शेषराव मोहिते (वय ५२, रा. घोडकी) हे महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. ते कळंब आगारातून बस क्रमांक एमएच २० बीएल १६२९ ही बस घेऊन कळंब-ईटकुरते-लिंग्गी-पिंपळगाव मार्गे जात असताना सारोळा मांडवा येथे बाबुराव मोरे (रा. सारोळा मांडवा) यांच्या कारने (क्रमांक एमएच १४ जी एच १२२७) त्यांच्या बसला रस्ता अडवला. यावरून बाबुराव मोरे यांनी सुदाम मोहिते यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी सुदाम मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात बाबुराव मोरे यांच्याविरुद्ध भादंवि कलम १३२, ११५, ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

गुंजोटी येथे महाविद्यालय गेट समोर तरुणाला मारहाण

Next Post

वाघोलीत घरात शिरून चोरी करताना चोर सापडला

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

वाघोलीत घरात शिरून चोरी करताना चोर सापडला

ताज्या बातम्या

अणदूर जिल्हा परिषद गटात दोन मावस भावांमध्येच राजकीय ‘कुस्ती’

अणदूर जिल्हा परिषद गट: दोन मावस भावांच्या लढतीचा उद्या निकाल; ‘क्रॉस वोटिंग’मुळे धाकधूक वाढली

February 8, 2026
“बाण शिंदेंचा, पण ‘रिमोट’ राणादादांचा!” धाराशिवमध्ये सुरू आहे ‘भाड्याने उमेदवार’ योजना!

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची उद्या मतमोजणी!

February 8, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात लहान मुलांच्या भांडणावरून तुंबळ हाणामारी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 8, 2026
धुरळा धाराशिवचा: नवऱ्यांची धावपळ अन्‌ बायकांची ‘खुर्ची’साठी धडपड!

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सरासरी ६५.४२ टक्के मतदान

February 7, 2026
अणदूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा ! माजी मंत्री मधुकरराव चव्हाण याचे नातू रणवीर चव्हाणांच्या ‘बिनविरोध’ स्वप्नाला ‘वंचित’चा ब्रेक!

धाराशिव : वंचित बहुजन आघाडीची मोठी कारवाई: दोन पदाधिकाऱ्यांचे निलंबन; उमेदवारी अर्ज मागे घेणे भोवले

February 7, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group