• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव हॉटेलमध्ये तरुणाला फोटो काढण्याच्या कारणावरून मारहाण

admin by admin
January 30, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शहरातील शांताई हॉटेलमध्ये एका तरुणाला फोटो काढण्याच्या कारणावरून काही जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश नंदकुमार शिंदे (वय २५, रा. शिंगोली) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. खंडू उर्फ ऋतिक वाघमारे, अनिकेत वाघमारे, किशोर वाघमारे, सागर सिरसाठ, बालाजी वाघमारे, सागर शिरसाठ आणि इतर एक इसम अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शांताई हॉटेलमध्ये होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना फोटो काढण्यावरून शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नाही तर आरोपींनी दगडानेही शिंदे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शिंदे जखमी झाले आहेत. आरोपींनी शिंदे यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली.

या घटनेची माहिती मिळताच आनंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२), १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Previous Post

१५ वर्षीय प्रतिक गोरे बेपत्ता, धाराशिव शहर पोलिसांकडून तपास सुरू

Next Post

धाराशिव : फोन न उचलल्याने तरुणीवर हल्ला, जिवे मारण्याची धमकी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव : फोन न उचलल्याने तरुणीवर हल्ला, जिवे मारण्याची धमकी

ताज्या बातम्या

सरनाईक निघून गेल्यानंतर शिंदे गटात हाणामारी? सोमनाथ गुरव म्हणाले, ‘फक्त चेष्टामस्करीतून बोलाचाली’

सरनाईक निघून गेल्यानंतर शिंदे गटात हाणामारी? सोमनाथ गुरव म्हणाले, ‘फक्त चेष्टामस्करीतून बोलाचाली’

August 15, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सार्वजनिक रस्त्यावर वाहने धोकादायकरित्या उभी; धाराशिव जिल्ह्यात १४ गुन्हे दाखल

August 15, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंड्यात घरातून कोयता, सुरा आणि गुप्ती जप्त; तरुणाविरुद्ध गुन्हा

August 15, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशीत जुन्या भांडणातून दोन गट आमनेसामने; लोखंडी रॉड-काठीने मारहाण, दोन गुन्हे दाखल

August 15, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंबमध्ये जातिवाचक शिवीगाळ करत तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

August 15, 2026

Recent Posts

  • सरनाईक निघून गेल्यानंतर शिंदे गटात हाणामारी? सोमनाथ गुरव म्हणाले, ‘फक्त चेष्टामस्करीतून बोलाचाली’
  • सार्वजनिक रस्त्यावर वाहने धोकादायकरित्या उभी; धाराशिव जिल्ह्यात १४ गुन्हे दाखल
  • परंड्यात घरातून कोयता, सुरा आणि गुप्ती जप्त; तरुणाविरुद्ध गुन्हा
  • वाशीत जुन्या भांडणातून दोन गट आमनेसामने; लोखंडी रॉड-काठीने मारहाण, दोन गुन्हे दाखल
  • कळंबमध्ये जातिवाचक शिवीगाळ करत तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!