• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा – माशाचे पैसे मागितल्यावरून शिवीगाळ आणि मारहाण

एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

admin by admin
February 1, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा –  माशाचे पैसे मागितल्यावरून एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी सोनु उर्फ निखील शिवाजी शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चोराखळी येथे २९ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८:३० ते ३० जानेवारी २०२५ सकाळी ८:३० च्या दरम्यान घडली.

या प्रकरणी सुनील नामदेव शिंदे (वय ५२) यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी सोनु शिंदे यांनी त्यांच्या मुला-मुलीला, भाऊ अनिलला माशाचे पैसे मागितल्यावरून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लाथा-बुक्क्या व काठीने मारहाण करत जखमी केले.

या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपी सोनु उर्फ निखील शिवाजी शिंदे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता (भा.दं.वि.) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२),(३), ३५२ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ.जा.ज.अ.प्र.) कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्ही.अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.

Previous Post

शेतकऱ्यांना हमीभाव नाही, पण उत्पादन वाढवण्याचे सरकारचे धोरण – आमदार कैलास पाटील

Next Post

ढोकीमध्ये दोन गटात हाणामारी, दोन्ही गटांकडून पोलिसात तक्रार दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

ढोकीमध्ये दोन गटात हाणामारी, दोन्ही गटांकडून पोलिसात तक्रार दाखल

ताज्या बातम्या

कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’, १० नगरसेवकांची ‘खरेदी’ अन् ड्रग्सवाल्याची ‘वॉशिंग मशीन’ चुकली!

कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’, १० नगरसेवकांची ‘खरेदी’ अन् ड्रग्सवाल्याची ‘वॉशिंग मशीन’ चुकली!

August 21, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

रस्त्यावर बेशिस्त व धोकादायक वाहन पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा बडगा; ६ पोलीस ठाण्यांत १२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल

August 20, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

निष्काळजीपणे गॅस शेगडी पेटवणाऱ्या हॉटेल्स व हातगाडी चालकांवर पोलिसांची धडक कारवाई; कळंब व परंड्यात ५ गुन्हे दाखल

August 20, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव : ज्येष्ठ नागरिकाच्या कॅनरा बँक खात्यातून ऑनलाइन १ लाख रुपये लंपास; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

August 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

इटकूर : पाठीमागचा दरवाजा वाकवून दोन दुकाने फोडली; सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास, कळंब पोलिसांत गुन्हा दाखल

August 20, 2026

Recent Posts

  • कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’, १० नगरसेवकांची ‘खरेदी’ अन् ड्रग्सवाल्याची ‘वॉशिंग मशीन’ चुकली!
  • रस्त्यावर बेशिस्त व धोकादायक वाहन पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा बडगा; ६ पोलीस ठाण्यांत १२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल
  • निष्काळजीपणे गॅस शेगडी पेटवणाऱ्या हॉटेल्स व हातगाडी चालकांवर पोलिसांची धडक कारवाई; कळंब व परंड्यात ५ गुन्हे दाखल
  • धाराशिव : ज्येष्ठ नागरिकाच्या कॅनरा बँक खात्यातून ऑनलाइन १ लाख रुपये लंपास; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
  • इटकूर : पाठीमागचा दरवाजा वाकवून दोन दुकाने फोडली; सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास, कळंब पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!