• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : बस माझ्यासमोर का लावलीस म्हणत मारहाण; गुन्हा दाखल

admin by admin
February 2, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
1.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : बस माझ्यासमोर का लावलीस या कारणावरुन एका प्रवाशास मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी बालाजी कापसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फकीर जाफर सय्यद (वय ५७, रा. पिंपरी आर ता. बाशी जि. सोलापूर) यांनी या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी सय्यद हे धाराशिव बसस्थानकावर ३० जानेवारी २०२५ रोजी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी बसची वाट पाहत उभे होते. त्यावेळी आरोपी बालाजी कापसे (रा. सारोळा ता. जि. धाराशिव) याने त्यांना ‘एस टी बस माझ्यासमोर का लावलीस’ असे म्हणून शिवीगाळ केली. कापसे याने सय्यद यांना लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच, त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

फिर्यादी फकीर सय्यद यांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी कापसेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत.

Previous Post

परंड्यात शेतीच्या वादातून मारामारी, झोपडीला आग

Next Post

उमरग्यात तरुणावर प्राणघातक हल्ला, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

उमरग्यात तरुणावर प्राणघातक हल्ला, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

 चोराखळी : महाकाली कला केंद्रावर तुफान राडा; तलवारी-कोयत्यांचा धाक दाखवून लुटमार आणि तोडफोड

 चोराखळी : महाकाली कला केंद्रावर तुफान राडा; तलवारी-कोयत्यांचा धाक दाखवून लुटमार आणि तोडफोड

April 13, 2026
‘ऑपरेशन टायगर’ करायला गेले, अन् स्वतःच्याच ‘वाघांना’ पिंजऱ्यात कोंडले!

‘ऑपरेशन टायगर’ करायला गेले, अन् स्वतःच्याच ‘वाघांना’ पिंजऱ्यात कोंडले!

April 12, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पवनचक्कीवर दरोड्याचा प्रयत्न; सुरक्षारक्षकावर दगडफेक, एकाला शस्त्रांसह पकडले

April 12, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

चोरीच्या संशयावरून जमावाकडून बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, निलेगाव येथील १६ जणांवर खुनासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

April 12, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जमीन खरेदीच्या बहाण्याने तब्बल २ कोटी २० लाखांची फसवणूक; येरमाळा पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

April 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group