• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उर्वरित ५ तालुक्यांचा देखील लवकरच दुष्काळी तालुक्यात समावेश होणार

- आ. राणाजगजितसिंह पाटील

admin by admin
November 1, 2023
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
उर्वरित ५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
0
SHARES
676
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – शासनाच्या प्रचलित निकषानुसार जरी जिल्ह्यातील तीनच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असला तरी जिल्ह्यातील अल्प पर्जन्यमान, घटलेली भूजल पातळी, खरिपाच्या उत्पन्नातील घट व रब्बी पेरणीची अनिश्चितता या बाबी विचारात घेऊन उर्वरित पाच तालुक्यांचा देखील दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आलेली असून त्यावर सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील आठ पैकी धाराशिव , लोहारा, वाशी या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.त्यामुळे अन्य पाच तालुक्यतातील शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत बोलताना, आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी केवळ ७१ टक्केच पाऊस झाला असून धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. दुष्काळासाठी आवश्यक असलेले ट्रिगर १ व ट्रिगर २ हे केवळ धाराशिव, लोहारा व वाशी या तीनच तालुक्यामध्ये पूर्ण झाले असल्याने या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. धरणातील अत्यल्प पाणी साठा व खरीप पिकांच्या उत्पन्नातील घटी मुळे पाणी व चारा टंचाई निर्माण होणार आहे.

त्यामुळे अल्प पर्जन्यमान, पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या उत्पन्नात झालेली घट व घटलेली भूजल पातळी, धरणातील अल्प पाणी साठा या बाबी विचारात घेवून उर्वरित पाच तालुक्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिल्या होत्या व त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे उर्वरित तालुक्यांमध्ये देखील दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली होती.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला असून प्राप्त प्रस्तावावर शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे. लवकरच या तीन तालुक्याप्रमाणेच इतर पाच तालुक्यांचा देखील दुष्काळी तालुक्यात समावेश होईल असा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

मराठा समाजाला तापवू नका नाहीतर काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या

Next Post

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मराठेतर नेत्यांवर वाढले हल्ले

Next Post
मराठा समाजाला तापवू नका नाहीतर काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मराठेतर नेत्यांवर वाढले हल्ले

ताज्या बातम्या

धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिव शहर पोलीस स्टेशनमधील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याला वरिष्ठांचे अभय? चौकशी अहवालात दिरंगाई

June 5, 2026
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘गुरू-शिष्यात’ रंगणार वर्चस्वाची लढाई!

धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘गुरू-शिष्यात’ रंगणार वर्चस्वाची लढाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र! स्त्री रुग्णालयातून दुचाकी लंपास; कळंब बसस्थानकावर वृद्धेची सोन्याची साखळी चोरली, तर खेडमध्ये शेती साहित्य गायब

June 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी हद्दीत संतापजनक! १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; मदत करणाऱ्या महिलेसह दोघांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

June 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवमध्ये ‘ॲपल हॉटेल’समोर थरार; तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून दुचाकीची तोडफोड; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

June 4, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group