• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, February 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग  : शेतजमिनीच्या बोगस खरेदीखत प्रकरणी तक्रार दाखल

admin by admin
February 27, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
नळदुर्ग  : शेतजमिनीच्या बोगस खरेदीखत प्रकरणी तक्रार दाखल
0
SHARES
1.9k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर –  नळदुर्ग  येथील शेतजमिनीच्या बोगस खरेदीखत प्रकरणी  तुळजापूरचे अमोल शिवाजीराव जाधव ( शिवसैनिक शिंदे गट ) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी अझ्झान नय्यरपाशा जागीरदार, जुब्बेरपाशा सज्जदमिया जागीरदार, सय्यद याकुब सज्जादमियाँ जागीरदार, सादिक आयुब शेख, अमीर अब्दुल मजीद शेख आणि दस्तुर जी.एन. शेख यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, सर्वे/गट क्रमांक २०५ मधील २ हेक्टर क्षेत्राच्या शेतजमिनीचे बोगस खरेदीखत करून शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे. सदर जमीन ही रहिवासी प्रयोजनासाठी अकृषिक घोषित करण्यात आली होती, परंतु खरेदीखतामध्ये ती बागायत असल्याचे दाखवून खोटेपणा करण्यात आला आहे. यामध्ये तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

श्री. जाधव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, जिल्हा मुद्रांक अधिकारी, तहसीलदार आणि दुय्यम निबंधक यांनाही पाठविण्यात आली आहे.

Previous Post

तुळजापूरचे स्वच्छता अभियान: जिल्हाधिकारी आले अन् तहसीलदारांचे पान थांबले!

Next Post

तुळजापूर तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

Next Post
तुळजापूर तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

तुळजापूर तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन घरे फोडून ३ लाखांचा ऐवज लंपास

February 18, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तरुणाच्या तोंडावर थुंकून जातीवाचक शिवीगाळ; कोयता आणि लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला

February 18, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

स्प्रिंकलर बदलण्यासाठी गेलेल्या बहिणींवर जीवघेणा हल्ला; जातिवाचक शिवीगाळ करत दागिने लुटले

February 18, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

हरभरा चोरी अडवल्याने वृद्धावर जीवघेणा हल्ला; ७ जणांवर गुन्हा दाखल

February 18, 2026
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळणाऱ्या नराधमास जन्मठेप

February 17, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group