• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, April 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण : तरुण पिढी नशेच्या विळख्यात

आता कोण जबाबदार?

admin by admin
March 5, 2025
in झलक
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा कहर – प्रशासनाची जबाबदारी कुठे?
0
SHARES
926
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर शहरातील एमडी ड्रग्ज रॅकेटने संपूर्ण समाजव्यवस्थेला हादरा दिला आहे. केवळ काही व्यक्तींच्या हावरेपणामुळे, ‘स्मॉल टाउन’मध्येही नशेचा विळखा वाढत चालला आहे. मात्र, खरी शोकांतिका म्हणजे या काळ्या धंद्यात ओढली गेलेली तरुण पिढी!

गेल्या काही वर्षांत अनेक तरुण या जाळ्यात अडकले, काहींना पकडले गेले, पण त्यांच्या भविष्याचा विचार कोणी करणार?

‘आलाय बकरं, कापा’ – पण मग या पिढीचं काय?

आज एकेक आरोपी पकडले जात आहेत, त्यांची नावे उघड होत आहेत. पण प्रश्न असा आहे की,

  • हे तरुण या धंद्यात कसे ओढले गेले?
  • त्यांच्या मागे कोणी होते?
  • त्यांना याच्या व्यसनात लोटणारे, वापरणारे ‘बडे मासे’ अजूनही मोकाट आहेत!

सरकार, पोलीस आणि समाज या सगळ्या तरुणांना फक्त आरोपी म्हणून पाहणार का?

विध्वंस नको, दिशा द्या!

हीच तरुण पिढी उद्या आपले भवितव्य घडवू शकते, समाजासाठी योगदान देऊ शकते. पण सध्या ते एका चुकीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत.
✔ यांना बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना आहेत?
✔ नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांना नव्याने जीवन जगण्याची संधी द्यायची की त्यांच्यावर फक्त शिक्के मारायचे?
✔ पोलीस, राजकीय व्यवस्था आणि सामाजिक संघटनांनी याकडे ‘सुधारणा’ म्हणून पाहावे लागेल.

पत्रकार, समाजसेवक आणि नागरिकांची जबाबदारी!

या प्रकरणात मीडिया, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी यांना पुढाकार घ्यावा लागेल.

  • या तरुणांसाठी पुनर्वसन योजना आवश्यक आहे.
  • तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांनी या प्रकरणाची खोलीने दखल घ्यावी.
  • तपास हा फक्त ‘प्याद्यांपुरता’ न करता, ‘खऱ्या सूत्रधारां’पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न व्हायला हवा.

‘वजीराला वाचवण्यासाठी प्यादे उडवले जात आहेत!’

सध्या फक्त प्याद्यांना पकडून मोठी प्रकरणे दडपण्याचा खेळ सुरू आहे.

  • राजकीय छत्रछायेखाली वाढलेले हे गोरखधंदे कधी बंद होणार?
  • बड्या मास्यांना पकडण्याची हिंमत पोलीस दाखवणार का?

यासाठीच धाराशिव जिल्ह्यात पत्रकार, समाजसेवक, व्यापारी आणि पालकांनी चिंतन बैठक घेणे आवश्यक आहे.
कारण ही तरुण पिढी ‘टिकवायची’ आहे, संपवायची नाही!

🚩 जगदंब… जगदंब… खेळ सुरू आहे, प्यादे उडवले जात आहेत…!
👉 वजीराला वाचवण्यासाठी #जमुरे तालीबजा! 😂

Previous Post

तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरण : तीन आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ तुळजापुरात कडकडीत बंद

Next Post
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ तुळजापुरात कडकडीत बंद

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ तुळजापुरात कडकडीत बंद

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

‘शेत का विकले?’ या रागातून प्रौढास दगडाने मारहाण; चिंचपूर ढगे येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group