• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, February 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ढोकीत बर्ड फ्लूचा संसर्ग: परिसरात भीतीचे वातावरण

507 कोंबड्यांचे कलिंग

admin by admin
March 7, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
ढोकीत बर्ड फ्लूचा संसर्ग: परिसरात भीतीचे वातावरण
0
SHARES
985
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : ढोकी येथे आढळलेल्या बर्ड फ्लू (H5N1) संसर्गामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असून, ढोकी पोलीस स्टेशन ते सुभाष देशमुख यांच्या घरापर्यंतचा संपूर्ण परिसर क्वारंटाईन करण्यात आला आहे.

काल (६ मार्च ) प्रशासनाने केलेली कारवाई:

  • कुल ५०७ कोंबड्यांचे कलिंग (निःसंशय नष्टिकरण)
  • १३० अंडी व १३० किलो खाद्य नष्ट
  • संपूर्ण परिसरातील चिकन दुकाने तात्पुरती बंद

ग्रामपंचायतीचा नागरिकांना संदेश:

ग्रामपंचायतने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सध्या मांसाहार टाळावा, असे आवाहन केले आहे. तसेच, संसर्ग पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत पोल्ट्री उत्पादनांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रशासनाचे आवाहन:

ढोकी व परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि सहकार्य करावे, जेणेकरून बर्ड फ्लूचा प्रसार रोखता येईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी सांगितले आहे.

Previous Post

आजची महिला सुरक्षित आहे का?

Next Post

तुळजापूरच्या पाणीपुरवठ्यावर संकट; जलसंपदा विभागाने जॅकवेल सील केला…

Next Post
तुळजापूरच्या पाणीपुरवठ्यावर संकट; जलसंपदा विभागाने जॅकवेल सील केला…

तुळजापूरच्या पाणीपुरवठ्यावर संकट; जलसंपदा विभागाने जॅकवेल सील केला...

ताज्या बातम्या

शिवजयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक प्रदर्शित

शिवजयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक प्रदर्शित

February 19, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव: कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारी गाडी जप्त; वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

February 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कनगरा येथे घरफोडी:  दरवाजाचे कुलूप तोडून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास; बेंबळी पोलिसांत गुन्हा दाखल

February 19, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

‘हॉर्न’ परत न दिल्याच्या कारणावरून तरुणासह त्याच्या आजी व चुलत्याला बेदम मारहाण

February 19, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

रस्ता व नालीचे काम न करताच लाटले तब्बल ७ लाख रुपये; झेडपीच्या अभियंत्यांसह तिघांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

February 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group