• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, June 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : मागेल त्याला सोलर पंप योजना फक्त कागदावरच

शेतकऱ्यांचे सहा महिन्यांपासून हाल

admin by admin
March 22, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव : मागेल त्याला सोलर पंप योजना फक्त कागदावरच
0
SHARES
495
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला सोलर पंप  योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे ती योजना केवळ कागदावरच असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात तब्बल 17 हजार शेतकऱ्यांनी सोलार पंपासाठी पैसे भरले आहेत, मात्र सहा महिन्यांनंतरही त्यांना सोलार पंप मिळालेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

कंपनी निवड व स्पॉट सर्वे रखडले

सोलर  पंप योजनेअंतर्गत सोलर पंप बसविण्यासाठी संबंधित कंपन्यांची निवड आणि स्पॉट सर्वे प्रक्रिया रखडल्याने शेतकऱ्यांना पंप मिळण्यास विलंब होत आहे. योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज केलेले 61 हजार शेतकरी देखील अद्याप प्रतीक्षेत आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि कुसुम योजनेलाही ब्रेक

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि कुसुम योजनेअंतर्गत अर्जदार असलेल्या शेतकऱ्यांचेही हालच आहेत. या शेतकऱ्यांना सोलर पंप मिळण्याची प्रतीक्षा असून, या योजनांचे लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.

शेतकऱ्यांची मागणी – सरकारने लक्ष द्यावे

शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, या योजनेतील त्रुटी दूर करून त्वरित सोलर पंप उपलब्ध करून द्यावेत. सोलार पंप मिळाल्यास पाणीपुरवठा सोपा होईल आणि शेतीला मदत मिळेल. त्यामुळे सरकारने योजनेची अंमलबजावणी गतीने करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

Previous Post

धाराशिवकरांचा संताप अन्‌ प्रशासनाचा बेजबाबदारपणा

Next Post

काक्रंबा येथे गोमांस पकडल्यावर दोन गटांत राडा

Next Post
काक्रंबा येथे गोमांस पकडल्यावर दोन गटांत राडा

काक्रंबा येथे गोमांस पकडल्यावर दोन गटांत राडा

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये खळबळजनक: डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

धाराशिवमध्ये खळबळजनक: डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

June 8, 2026
धाराशिव ग्रामीण पोलिसांवर लाच मागितल्याचा व मारहाणीचा आरोप

धाराशिव ग्रामीण पोलिसांवर लाच मागितल्याचा व मारहाणीचा आरोप

June 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा हैदोस! वाशी तालुक्यात घरफोडी करून ६० हजारांचे सोयाबीन लंपास; काटगावमध्ये ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा मोटार गायब

June 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम बसस्थानकावर विचित्र वादातून राडा! ‘सुरेश पवारसोबत फोटो का काढला’ म्हणत १६ वर्षीय मुलाला लाकडी फळीने बेदम मारहाण

June 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव ग्रामीण पोलिसांवर पैशांची वसुली केल्याचा गंभीर आरोप! जहागीरदारवाडीत ‘व्हिडीओ शूटिंग’वरून राडा; पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा

June 8, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group