• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अंबेहोळच्या जिल्हा परिषद शाळेत बालविवाह

दोषी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि गट शिक्षण अधिकारी यांना पोलिसांचे अभय

admin by admin
July 2, 2024
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
अंबेहोळच्या जिल्हा परिषद शाळेत बालविवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव तालुक्यातील अंबेहोळच्या जिल्हा परिषद शाळेत काही दिवसापूर्वी बालविवाह पार पडला होता. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि गट शिक्षण अधिकारी यांना ग्रामीण पोलिसांनी अभय दिल्याने उलट- सुलट चर्चा सुरु आहे.

धाराशिव तालुक्यातील अंबेहोळच्या जिल्हा परिषद शाळेत काही दिवसापूर्वी बालविवाह पार पडला होता. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण शाळेच्या मुख्याध्यापिका आणि गट शिक्षण अधिकारी यांच्याकडुन चिरीमिरी उकळून पोलिसांनी या दोघांना अभय दिले आहे.

या विवाहाला मुख्याध्यापिका आणि गट शिक्षण अधिकारी रीतसर परवानगी दिली होती. पोलिसांनी या दोघांना नोटीस दिली आणि त्यांना भीती दाखवून चिरीमिरी उकळल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

या प्रकरणात अनेक आरोपी असताना, फक्त पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आणि गट शिक्षण अधिकारी यांना क्लीनचिट देण्यात आली आहे.

या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून, पोलीस अधीक्षकांनी दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर तर दोषी मुख्याध्यापिका आणि गट शिक्षण अधिकारी यांच्यावर जिल्हा परिषद सीईओनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

Previous Post

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे अर्ज भरण्यास सुरूवात…

Next Post

धाराशिवमध्ये अल्पवयीन मुलाचे अपहरण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये अल्पवयीन मुलाचे अपहरण

ताज्या बातम्या

‘माऊलीं’नी घेतला धसका, पत्रकारांच्या तोंडाला ‘जाहिरातींचे’ कुलूप आणि प्रत्येक प्रस्तावावर १ हजारांची ‘भन्नाट’ स्कीम!

‘माऊलीं’नी घेतला धसका, पत्रकारांच्या तोंडाला ‘जाहिरातींचे’ कुलूप आणि प्रत्येक प्रस्तावावर १ हजारांची ‘भन्नाट’ स्कीम!

August 21, 2026
तामलवाडी टोलनाक्यावरील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात तीव्र आंदोलन!

तामलवाडी टोलनाक्यावरील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात तीव्र आंदोलन!

August 21, 2026
धाराशिव विधानसभा : “क्यों पड़े हो चक्कर में , कोई नहीं है टक्कर में! वनसाईड कैलास पर्व”

“चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू!” — १० नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर आमदार कैलास पाटलांचा घणाघात

August 21, 2026
कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’, १० नगरसेवकांची ‘खरेदी’ अन् ड्रग्सवाल्याची ‘वॉशिंग मशीन’ चुकली!

कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’, १० नगरसेवकांची ‘खरेदी’ अन् ड्रग्सवाल्याची ‘वॉशिंग मशीन’ चुकली!

August 21, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

रस्त्यावर बेशिस्त व धोकादायक वाहन पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा बडगा; ६ पोलीस ठाण्यांत १२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल

August 20, 2026

Recent Posts

  • ‘माऊलीं’नी घेतला धसका, पत्रकारांच्या तोंडाला ‘जाहिरातींचे’ कुलूप आणि प्रत्येक प्रस्तावावर १ हजारांची ‘भन्नाट’ स्कीम!
  • तामलवाडी टोलनाक्यावरील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात तीव्र आंदोलन!
  • “चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू!” — १० नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर आमदार कैलास पाटलांचा घणाघात
  • कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’, १० नगरसेवकांची ‘खरेदी’ अन् ड्रग्सवाल्याची ‘वॉशिंग मशीन’ चुकली!
  • रस्त्यावर बेशिस्त व धोकादायक वाहन पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा बडगा; ६ पोलीस ठाण्यांत १२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!