• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये अल्पवयीन मुलाचे अपहरण

admin by admin
July 2, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : फिर्यादी नामे-दत्तात्रय सदाशिव टेकाळे, वय 47 वर्षे, रा. भुपाल नगर संजीवनी विद्यालयाचे बाजूला धाराशिव ता. जि. धाराशिव यांचा मुलगा अर्थव दत्तात्रय टेकाळे, वय 17 वर्षे यास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन दि.30.06.2024 रोजी 09.30 ते 10.00 वा. सु. भुपाल नगर संजीवनी विद्यालयाचे बाजूला धाराशिव येथुन पळवून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्तात्रय टेकाळे यांनी दि. 01.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 363 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अपघातात दोन जखमी

ढोकी : फिर्यादी नामे-हबीब नन्नुखा पठाण, वय 24 वर्षे, व सोबत ओंकार दत्ता पवार दोघे रा. पेट्रोपंप चौक ढोकी ता. जि. धाराशिव हे दोघे दि. 01.07.2024 रोजी 09.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 24 बी.व्ही. 5617 ही वरुन ढोकी ते मुरुड येथे जात होते. दरम्यान ढोकी ते लातुर रोडवर आशिर्वाद पाईप आणि मशिनरी दुाकानाचे समोर ढोकी येथे टाटा इंन्ट्रा टमटम क्र एमएच 23 ए.यु. 3877 चा चालक आरोपी नामे- विठ्ठल श्रीधर भालेराव, रा. पुंडी ता. आष्ठ जि. बीड यांनी त्याचे ताब्यातील टमटम हे हायगई व निष्काळजीपणे चालवून हबीब पठाण यांचे मोटरसायकलला पाइीमागून धडक दिली. या अपघातात हबीब पठाण व ओंकार पवार हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हबीब पठाण यांनी दि.01.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे बी.एन.एस. कलम-281, 125,(ए), 125(बी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

अंबेहोळच्या जिल्हा परिषद शाळेत बालविवाह

Next Post

वाशीजवळ रोड रॉबरी : मारहाण करून पाच लाखाचा ऐवज लुटला

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

वाशीजवळ रोड रॉबरी : मारहाण करून पाच लाखाचा ऐवज लुटला

ताज्या बातम्या

‘माऊलीं’नी घेतला धसका, पत्रकारांच्या तोंडाला ‘जाहिरातींचे’ कुलूप आणि प्रत्येक प्रस्तावावर १ हजारांची ‘भन्नाट’ स्कीम!

‘माऊलीं’नी घेतला धसका, पत्रकारांच्या तोंडाला ‘जाहिरातींचे’ कुलूप आणि प्रत्येक प्रस्तावावर १ हजारांची ‘भन्नाट’ स्कीम!

August 21, 2026
तामलवाडी टोलनाक्यावरील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात तीव्र आंदोलन!

तामलवाडी टोलनाक्यावरील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात तीव्र आंदोलन!

August 21, 2026
धाराशिव विधानसभा : “क्यों पड़े हो चक्कर में , कोई नहीं है टक्कर में! वनसाईड कैलास पर्व”

“चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू!” — १० नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर आमदार कैलास पाटलांचा घणाघात

August 21, 2026
कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’, १० नगरसेवकांची ‘खरेदी’ अन् ड्रग्सवाल्याची ‘वॉशिंग मशीन’ चुकली!

कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’, १० नगरसेवकांची ‘खरेदी’ अन् ड्रग्सवाल्याची ‘वॉशिंग मशीन’ चुकली!

August 21, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

रस्त्यावर बेशिस्त व धोकादायक वाहन पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा बडगा; ६ पोलीस ठाण्यांत १२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल

August 20, 2026

Recent Posts

  • ‘माऊलीं’नी घेतला धसका, पत्रकारांच्या तोंडाला ‘जाहिरातींचे’ कुलूप आणि प्रत्येक प्रस्तावावर १ हजारांची ‘भन्नाट’ स्कीम!
  • तामलवाडी टोलनाक्यावरील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात तीव्र आंदोलन!
  • “चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू!” — १० नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर आमदार कैलास पाटलांचा घणाघात
  • कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’, १० नगरसेवकांची ‘खरेदी’ अन् ड्रग्सवाल्याची ‘वॉशिंग मशीन’ चुकली!
  • रस्त्यावर बेशिस्त व धोकादायक वाहन पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा बडगा; ६ पोलीस ठाण्यांत १२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!